Join Whatsapp Group

Join Telegram Group

MSTC Recruitment 2023 : MSTC लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

MSTC Recruitment 2023 : Management Trainee And Assistant Management (MSTC) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक व्यवस्थापक” या पदासाठी एकूण ५२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून अर्ज २७ मे २०२३ पासून सुरु झाले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

MSTC Recruitment 2023
MSTC Recruitment 2023

MSTC Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

 • पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक व्यवस्थापक
 • पदसंख्या – ५२ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण – नागपूर आणि मुंबई
 • वयोमर्यादा – २८ ते ३० वर्ष
 • अर्जासाठी लागणारे शुल्क – ५९० रुपये
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ मे २०२३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जून २०२३
 • निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे
 • अधिकृत वेबसाईट – www.mstcindia.co.in

MSTC Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी४६ पदे
सहाय्यक व्यवस्थापक०६ पदे

Salary Details For MSTC Recruitment 2023

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी५०,००० रुपये ते १,६०,००० रुपये प्रति महिना
सहाय्यक व्यवस्थापक५०,००० रुपये ते १,६०,००० रुपये प्रति महिना

How To Apply For MSTC Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • वरील पदाकरता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • इच्छुक आणि पात्र उमेदवार हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारले जातील
 • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
 • अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे त्याशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे
 • अधिक माहिती करता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For MSTC Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी46 पदे
सहाय्यक व्यवस्थापक06 पदे

Selection Process For MSTC Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

 • पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संगणक आधारित चाचणी साठी बोलावले जाईल उमेदवाराने संगणक आधारित चाचणीसाठी तारीख वेळ आणि स्थळावर हजर राहणे आवश्यक आहे ज्याचा उल्लेख प्रवेश पत्रात केला जाईल
 • सर्वात कमी मार्गाने द्वितीय श्रेणीच्या रेल्वे मिळण्याची प्रतिकृती बाहेरील pwd/sc/st यांना दिली जाईल
 • प्रत्येक मार्गाने 80 किमी पेक्षा जास्त अंतर प्रवास करताना लेखी परीक्षेत बसण्यासाठी उमेदवार प्रवासाचा पुरावा सादर करण्यासाठी MT च्या पदासाठी अखिल भारतीय आधारित CBT मध्ये उपस्थित उमेदवारांना गट चर्चेसाठी निवडले जाईल
 • पदांसाठी अंतिम निवड अखिल भारतीय आधारित CBT गटाच्या एकत्रित गुणवत्तेवर आधारित असेल
 • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि अखिल भारतीय CBT साठी चर्चा आणि मुलाखत आणि AM साठी मुलाखत प्रणाली
 • सविस्तर माहिती करता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचली

Important Links For MSTC Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईट उघडण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

SSC CHSL Recruitment 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4522 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे

Collector Office Nashik Recruitment 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा