Join Whatsapp Group

Join Telegram Group

Collector Office Nashik Recruitment 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहीर

Collector Office Nashik Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “अशासकीय सदस्य” या पदासाठी एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Collector Office Nashik Recruitment 2023
Collector Office Nashik Recruitment 2023

Collector Office Nashik Recruitment 2023 – संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे

पदाचे नावअशासकीय सदस्य
पदसंख्या१८ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणनाशिक
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ताजिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख१६ जून २०२३
अधिकृत वेबसाईटnashik.gov.in

Collector Office Nashik Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
अशासकीय सदस्य१८ पदे

How To Apply For Collector Office Nashik Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अशासकीय सदस्यांचे निवडीचे निकष व अनुषंगिक माहिती, कर्जाचा नमुना आणि सादर करावयाची कागदपत्रे/प्रमाणपत्रे व शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट 2022 व दिनांक 23 नोव्हेंबर 2022 जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचे वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आला आहे
  • उमेदवारांनी संपूर्ण माहिती भरून वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा
  • अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 16 जून 2023 अशी राहील
  • उमेदवारांनी अर्ज हे बंद पाकिटामध्ये टपालाद्वारे किंवा हस्त बट वडाद्वारे कार्यालयीन वेळेत उपरोक्त नमूद अंतिम दिनांक पर्यंत सादर करणे आवश्यक राहील
  • वर नमूद केलेल्या पत्त्या व्यतिरिक्त दुसरीकडे सादर केलेले किंवा उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचे अर्ज वेळेमध्ये वर नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचतील याची दक्षता घ्यावी
  • उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून 2023 असेल
  • अधिक माहितीकरता कृपया संस्थेमार्फत जाहीर झालेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For Collector Office Nashik Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अशासकीय सदस्यशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे
Collector Office Nashik Recruitment 2023

PDF जाहिरात वाचा

Collector Office Nashik Recruitment 2023 Details

The recruitment for the new post under Collectorate Nashik has been announced in this recruitment for the post of “Non-Government Member” applications are invited from the eligible candidates according to the post to fill up a total of 18 vacancies. So interested candidates should apply by keeping in mind the complete information about recruitment from our website, official website to apply, important dates about recruitment, and all other things.

We keep providing information on our website about government and private recruitment in various sectors of the same type, so please share the information on our website with the people who need your information so that they can also use this information to take advantage of the golden job opportunity.

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Nashik Rojgar Melava 2023 | 10 वी, ITI आणि पदवीधरांसाठी नाशिक येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

NHM Nashik Recruitment 2023 | राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग (NHM) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती जाहीर

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023 : आदिवासी विकास महामंडळ नाशिक भरतीसाठी असा करा अर्ज

1 thought on “Collector Office Nashik Recruitment 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहीर”

Leave a Comment

संपर्क साधा