Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत स्पेशल एडवोकेट (Special Advocate) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी एकूण ०३ जागा रिक्त आहेत. पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन करायचा असून या भरतीचे नोकरीचे ठिकाण नाशिक आहे. नाशिक मधील इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 – संपूर्ण माहिती
पदाचे नाव | स्पेशल एडवोकेट |
पदसंख्या | ०३ जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
वयोमर्यादा | ३० ते ५० वर्ष |
अर्ज पद्धती | ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २० मे २०२३ |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मा. मा आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक – ४२२००२ |
अधिकृत वेबसाईट | nmc.gov.in |
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 Vacancy Details
पदाचे नाव | स्पेशल एडवोकेट (विशेष वितज्ञ) |
पद संख्या | ०३ जागा |
How To Apply For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
- वरील भरती करीता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
- उमेदवाराने अर्ज हा मा. मा आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक – ४२२००२ या पत्त्यावर निर्धारित वेळेच्या अगोदर पाठवणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्याचा नमुना वर नमूद केलेल्या ऑफिसिअल वेबसाईट वर देण्यात आला आहे सदर नमुना डाउनलोड करून उमेदवाराने अर्ज करावा.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
- अर्ज जमा करण्याच्या सविस्तर सूचना महानगरपालिकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे 2023 आहे
- अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्पेशल एडवोकेट | १)शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – उमेदवाराने Law ही पदवी उत्तीर्ण केलेली असावी २)प्राधान्य पात्रता- कायदा शाखेतील पदवी परीक्षा एलएलएम (LLM) पदवीधारक असावा वयोमर्यादा – 35 ते 50 वर्ष ३)वकील/वकिलांचे स्वतःचे कार्यालय, टेलिफोन आणि सपोर्ट स्टाफ अद्ययावत असावा. उमेदवारास वरील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या न्यायाधिकरणाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा जास्तीत जास्त या न्यायाधिकरणांमध्ये असणे आवश्यक आहे. |
Important Documents For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 – महत्वाची कागदपत्रे
- सनद प्रमाणपत्र – (Charter Copy)
- आधार कार्ड – (Aadhar Card)
- पॅन कार्ड – (PAN Card)
- शैक्षणिक प्रमाणपत्र – (Educational Certificate)
- Certified copy of at least 1 to 2 judgments and attorney letters for each year you have worked
Important Links For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
जाहिरात वाचा | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | nmc.gov.in |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच करा अर्ज
FAQ
What is the last date to apply for NMC Recruitment 2023 ?
नाशिक महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत
How to apply for NMC Recruitment 2023 ?
नाशिक महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आमच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती पूर्ण डिटेल मध्ये दिलेली आहे