Join Whatsapp Group

Join Telegram Group

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच करा अर्ज

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत २०३ रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे हि भरती प्रक्रिया वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत घेण्यात येणार असून यामध्ये थेरगाव रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी, नवीन भोसरी रुग्णालय, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय) यमुनानगर रुग्णालय, सांगवी रुग्णालय अश्या विविध रुग्णालयामध्ये कामकाजाकरिता पात्र व इच्छुक वैद्यकीय उमेदवारांची मुलाखत घेऊन ११ महिने कालावधी साठी पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात महानगरपालिकेच्या विविध विभागांकरिता आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यात येणार आहे

हि भरती दिनांक १५ मे २०२३ ते दिनांक १७ मे २०२३ अखेर सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० पर्यंत तसेच त्या पुढील प्रत्येक सोमवारी रिक्त जागानुसार मुलाखती घेण्यात येतील यासाठी मार्किंग पॅटर्न चा उपयोग केला जाईल इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

PCMC Recruitment 2023
PCMC Recruitment 2023

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती ची संपूर्ण माहिती

पदाचे नावकंसल्टंट, जुनिअर कन्सल्टन्ट, रजिस्ट्रार हाऊजमन, भूलतज्ज्ञ विभाग कन्सल्टन्ट, जुनिअर कन्सल्टन्ट, रजिस्ट्रार, बालरोग विभाग (कन्सल्टन्ट)जुनिअर कन्सल्टन्ट, बालरोग विभाग (हाऊजमन), मेडिसिन/ फिजिशियन कन्सल्टन्ट, मेडिसिन / कन्सल्टन्ट रजिस्ट्रार, रेडिओलॉजिस्ट कन्सल्टन्ट, जुनिअर कंन्सल्टंट/ रजिस्ट्रार सर्जन (कन्सल्टन्ट), ज्युनियर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार ऑर्थोपेडिक सर्जन(कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार नेत्रतज्ञ(कन्सल्टंट), रजिस्ट्रार मानसोपचार तज्ञ(कन्सल्टंट), जुनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार
पदसंख्या203 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणपिंपरी चिंचवड, पुणे
वयोमर्यादा58 वर्ष
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाणवैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी 18
निवडप्रक्रियामुलाखती द्वारे
मुलाखती साठी चा पत्तावैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी 18
मुलाखती ची तारीख15 मे 2023 ते 17 मे 2023
अधिकृत वेबसाईटwww.pcmcindia.gov.in

PCMC Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
कन्सल्टंट14 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार13 पदे
हाऊसमन24 पदे
भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट13 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार13 पदे
बालरोग विभाग(कन्सल्टंट)14 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार18 पदे
बालरोग विभाग(हाऊस मन)24 पदे
मेडिसिन/फिजिशियन (कन्सल्टंट)13 पदे
मेडिसिन /कन्सल्टंट रजिस्ट्रार11 पदे
रेडिओलॉजिस्ट कन्सल्टंट06 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार06 पदे
सर्जन कन्सल्टंट06 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार06 पदे
ऑर्थोपेडिक सर्जन (कन्सल्टंट)03 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार02 पदे
कान नाक घसा (कन्सल्टंट)02 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार02 पदे
मानसोपचार तज्ञ कन्सल्टंट02 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार03 पदे
नेत्रतज्ञ कन्सल्टंट02 पदे
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार06 पदे

How To Apply For PCMC Recruitment 2023 – असा करा अर्ज

  • या भरती करीता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
  • अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणारे नाहीत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 ते 17 मे 2023 आहे याची नोंद घ्या.
  • अधिक माहिती करता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी जाहीर केलेली भरती बद्दल ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Educational Qualification For PCMC Recruitment 2023

  • कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MS/DNB (Obst.& Gynaecology) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MS/DNB (Obst.& Gynaecology) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक 3) D.GO. ही पदवी का उत्तीर्ण असल्यास एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • हाऊसमन – MBBS पदवी मेडिकल कौन्सिल नोंदणी अगदी आवश्यक २) किमान सहा महिने संबंधित विषयाचा कामकाज केल्याचा अनुभव असणे आवश्यक
  • भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MD/DNB (Anaesthesia) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • ज्युनियर कन्सल्टंट रजिस्टर – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MD/DNB (Anaesthesia) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक 3) D.A मेडिकल कौन्सिल नोंदणी आवश्यक असून एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
  • बालरोग विभाग कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MD/DNB (Anaesthesia) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक 3) D.A मेडिकल कौन्सिल नोंदणी आवश्यक असून एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
  • ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्टर – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MD/DNB (Paediatrics) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक 3) D.C.H ही पदविका नंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी आवश्यक असून एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
  • बालरोग विभाग हाऊस मन – MBBS ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक 2) मेडिकल कौन्सिल नोंदणी आवश्यक असून तदनंतर किमान सहा महिने संबंधित विषयाचा अनुभव असणे आवश्यक
  • मेडिसिन/फिजिशियन कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MD/DNB (medicine) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • मेडिकल कन्सल्टंट/रजिस्टर – 1) MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक 2) M.D./DNB (Medicine) पदवी/ MD/DNB Pulmonary Medicine पदवी किंवा 3) DTCD/TDD/DD/DTMH ही पदविका उत्तीर्ण असल्यास एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि याच बरोबर मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे
  • रेडिओलॉजिस्ट कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MD/DNB (Radiology) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्टर – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MD/DNB (Paediatrics) पदवीनंतर किंवा D.M.R.D/ D.M.R.E मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • सर्जन कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MS/DNB (General Surgery) ही पदवी असणे आवश्यक
  • ऑर्थोपेडिक सर्जन कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MS/DNB (Opthamology) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्टर – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MS/DNB (Ortho) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • नेत्र तज्ञ कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MS/DNB (Ophthamology) किंवा DOMS पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • कान नाक घसा कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MS/DNB (ENT) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्टर – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MS/DNB (DNT) किंवा DORL पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • मानसोपचार तज्ञ कन्सल्टंट – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MD/DNB (Psychiatry) पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक
  • ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्टर – MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक. 2) MD/DNB (Skin & VD) किंवा DDVL पदवीनंतर मेडिकल कौन्सिल नोंदणी झाल्यानंतर एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक

PCMC Recruitment 2023 Salary Details – वेतनश्रेणी

पदाचे नाववेतन श्रेणी
कन्सल्टंट1,25,000 प्रति महिना
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना
हाऊसमन80,000 प्रति महिना
भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट1,25,000 प्रति महिना
ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना
बालरोग विभाग(कन्सल्टंट)1,25,000 प्रति महिना
ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना
बालरोग विभाग(हाऊस मन)80,000 प्रति महिना
मेडिसिन/फिजिशियन (कन्सल्टंट)1,25,000 प्रति महिना
मेडिसिन /कन्सल्टंट रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना
रेडिओलॉजिस्ट कन्सल्टंट1,25,000 प्रति महिना
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना
सर्जन कन्सल्टंट1,25,000 प्रति महिना
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना
ऑर्थोपेडिक सर्जन (कन्सल्टंट)1,25,000 प्रति महिना
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना
कान नाक घसा (कन्सल्टंट)1,25,000 प्रति महिना
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना
मानसोपचार तज्ञ कन्सल्टंट1,25,000 प्रति महिना
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना
नेत्रतज्ञ कन्सल्टंट1,25,000 प्रति महिना
ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार1,00,000 प्रति महिना

Important Documents For PCMC Recruitment 2023

  1. शैक्षणिक अहर्ता
  2. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  3. अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  4. Passport Size Photo
  5. NMC चेन्नई प्रमाणपत्र तसेच कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित केलेल्या प्रति उदा. प्रमाणपत्रे, फोटो

Important Instruction For PCMC Recruitment 2023 – महत्वाच्या अटी आणि नियम

  • सदर जाहिरात ही प्रारूप गुणवत्ता यादी तयार करून आवश्यकतेप्रमाणे म्हणजेच महापालिकेला गरज भासेल त्याप्रमाणे मार्किंग पॅटर्ननुसार गुणवत्ता यादी मधून पात्र कंत्राटी वेचनावर करारनामा करून आवश्यक पदांच्या नियुक्तीयात करण्यात येतील
  • जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांचा कामकाज कालावधी 11 महिने राहील
  • सदरची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपातील असल्याने उमेदवारांची निवड स्थानिक परिस्थिती व गरजेनुसार करण्यात येणार आहे याबाबत कोणतीही विचारणा दूरध्वनीवर करण्यात येऊ नये
  • सदर पदासाठी वयोमर्यादा 58 वर्ष आहे
  • जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक राहील
  • सदर पदाच्या नेमणुका मार्किंग पॅटर्ननुसार इंटरव्यू द्वारे कंत्राटी करारनामा करून घेण्यात येतील
  • उमेदवारांची पात्रता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रासह एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो व आवश्यक मूळ कागदपत्रांच्या छायांकित सत्य प्रतीचा एक संच घेऊन मुलाखतीस हजर राहणे आवश्यक आहे सदर उमेदवारांच्या नियुक्ती गुणनिहायक मार्किंग पॅटर्न व आरक्षणा नुसार करण्यात येऊन त्यानुसार नियुक्ती करण्यात येतील सदर अर्ज नमुना व मार्किंग पॅटर्न नमुना महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे
  • उमेदवारांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्म तारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेले शाळांतील परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची प्रत जोडणे आवश्यक आहे
  • उमेदवार मागासवर्गीय असलेल्या जातीचा स्पष्ट उल्लेख करून कोणकोणत्या प्रवर्गात मोडत आहे याचा उल्लेख करावा
  • विविध पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज व पूर्ण किंवा चुकीचे भरलेले अर्ज, वय, शैक्षणिक पात्रता, गुणपत्रक, जातीचा दाखला, इत्यादी संदर्भातील आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित सत्यप्रती जोडलेले नसलेले अर्ज अपात्र समजण्यात येतील
  • निवड झालेल्या उमेदवारांनी नमुन्यात 500 रुपयांचे स्टॅम्प पेपरवर कॉन्ट्रॅक्ट करारनामा नोटराईज्ड करून दिल्यानंतर सदर उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक दिली जाईल
  • मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल
  • वरील पदेही संपूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असल्याने या पदावर कायम स्वरूपाची नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही
  • वरील पदासाठी कामाचे स्वरूप ठरविण्याचे सर्व स्त्री अधिकार वैद्यकीय विभाग प्रमुखांना तसेच संबंधित रुग्णालय प्रमुखांना राहील
  • सदर पदांना नमूद केलेनुसार रुग्णालयाच्या सोयीनुसार सेवा देणे बंधनकारक असेल तथापि पदांची कामकाजाची वेळ निश्चित करण्याचे अधिकार वैद्यकीय विभाग प्रमुख तसेच रुग्णालय प्रमुख यांचे असतील. तसेच ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्टर व हाऊस मनी यांची कामकाजाची वेळ 24*7 राहील अथवा रुग्णालयाचे प्रमुख यांनी नेमून दिलेल्या प्रमाणे असेल
  • अपात्र ठरविलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही. बोलवलेल्या उमेदवारांस नियुक्ती देण्याबाबतचे सर्व अधिकार महानगरपालिका आयुक्त आणि स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचे दावा सांगता येणार नाही
  • पदांच्या संकेत कमी जास्त बदल होण्याची शक्यता आहे. त्याबाबत अर्जदाराला कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही. मुलाखत स्थगित करणे व रद्द करणे आवश्यकता बदल करणे याबाबतचे सर्वाधिकार आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही
  • महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील नियमित कर्मचाऱ्यांच्या लाभदायी योजना कंत्राटी तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना लागू होणार नाही
  • निवडीच्या कोणतेही टप्प्यावर अर्जदार अहरता धारण न करणारा आढळल्यास गैरवर्तन करताना आढळल्यास सेवा देण्यास टाळाटाळ केल्यास रुग्णालयाची वेळ न पाळल्यास व दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल
  • रुग्णालयीन वेळेनुसार थंब इम्प्रेशन करणे बंधनकारक राहील. रुग्णालयीन वेळेत थांब मध्ये उशीर झाल्यास मनपा नियमानुसार नियमाधीन कारवाई करण्यात येईल तसेच रुग्णालयीन कामकाजाच्या तातडीच्या वेळेत रुग्णालयात उपस्थित राहावे लागेल
  • कंत्राटी वेतनावर करारनामा करून नियुक्त केलेल्या पदाचे काम सोडताना किमान एक महिना अगोदर लेखी पूर्व सूचना कार्यालयास देणे बंधनकारक राहील अन्यथा एक महिन्याचे मानधन मनपा कोषागार जमा करावे बंधनकारक राहील राजीनामा सादर न करता परस्पर काम सोडून गेल्यास मानधन कपात करण्यात येईल
  • नियुक्ती संदर्भात अंतिम अधिकारी आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18 यांना राहतील आणि नियुक्त प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार त्यांच्याकडेच आहेत
  • सदर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका नोटीस बोर्ड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Maharashtra Gram Vikas Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र ग्राम विकास विभाग भरती

BARC Mumbai Bharti 2023 : BARC मुंबई अंतर्गत 4374 पदांकरिता मेगा भरती सुरु

FAQ

What Is the last date to apply for PCMC Recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत निघालेल्या वैद्यकीय विभागाच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे

What is the salary in PCMC ?

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या वैद्यकीय विभागाच्या भरतीसाठी वेतनश्रेणी ही त्यांच्या पदांनुसार ठरविण्यात आलेली आहे संपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या

Leave a Comment

संपर्क साधा