BARC Mumbai Bharti 2023 : भाभा अनु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉमबे मुंबई (The Bhabha Atomic Research Centre Mumbai) अंतर्गत तांत्रिक अधिकारी (Technical Officer), सी वैज्ञानिक सहाय्यक (C Scientific Assistant) बी तंत्रज्ञ (B Technical) बी स्टायपेंडरी ट्रेनी (B Stipendiary Trainee) अश्या विविध पदांसाठी भरती काढली आहे , अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करावयाची लिंक २४ एप्रिल पासून सुरु होणार आहे , इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा

BARC Mumbai Recuitment 2023 – संपूर्ण माहिती
पदाचे नाव | तांत्रिक अधिकारी (Technical Officer), सी वैज्ञानिक सहाय्यक (C Scientific Assistant) बी तंत्रज्ञ (B Technical) बी स्टायपेंडरी ट्रेनी (B Stipendiary Trainee) |
पदसंख्या | 4374 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी) |
नोकरी ठिकाण | मुंबई |
अर्ज शुल्क | १) तांत्रिक अधिकारी/सी – Rs. ५००/- २) वैज्ञानिक सहाय्यक/बी – Rs. १५०/- ३) तंत्रज्ञ/बी – Rs. १००/- ४) स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) – Rs. १५०/- ५) स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – Rs. १००/- SC/ST/PWBD, माजी सैनिक आणि महिला – फी सवलत असलेली श्रेणी |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
वयोमर्यादा | १) तांत्रिक अधिकारी/सी – १८ ते ३५ वर्ष २) वैज्ञानिक सहाय्यक/बी – १८ ते ३० वर्ष ३) तंत्रज्ञ/बी – १८ ते २५ वर्ष ४) स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) – १८ ते २४ वर्ष |
अर्ज सुरू होण्याची तारीख | २४ एप्रिल २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २२ मे २०२३ |
निवड प्रक्रिया | मुलाखती द्वारे |
अधिकृत वेबसाईट | www.barc.gov.in |
BARC Mumbai Bharti 2023 Vacancy Details
पदाचे नाव | पदसंख्या |
तांत्रिक अधिकारी/सी | 181 पदे |
वैज्ञानिक सहाय्यक/बी | 07 पदे |
तंत्रज्ञ/बी | 24 पदे |
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) | 1216 पदे |
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) | 2946 पदे |
How To Apply For BARC Mumbai Bharti 2023 : असा करा अर्ज
- अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 24 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे आधीच खालील दिलेल्या लिंक वर सादर करावेत
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 राहील.
- अधिक माहितीकरता कृपया भरती बद्दलची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
Educational Qualification For BARC Mumbai Bharti 2023 – शैक्षणिक पात्रता
- तांत्रिक अधिकारी/सी – M.sc/ BE/ BTECH/ M.Lib in Relevant Field
- वैज्ञानिक सहाय्यक/बी – B.Sc ( Food Technology Home Science / Nutrition)
- तंत्रज्ञ /बी – SSC PLUS Second Class Boiler Attendant’s Certificate
- स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) – BSE/ Diploma In Relevant Field
- स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – SSC (With Science and Maths) with a minimum 60% marks in aggregate PLUS Trade Certificate in respective trade OR HSC With Physics, Chemistry, Maths And Biology with Minimum 60% marks in aggregate
Salary Details For BARC Mumbai Bharti 2023 : वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतन (Salary) |
तांत्रिक अधिकारी/सी | 56,100 Rs |
वैज्ञानिक सहाय्यक/बी | 35,400 Rs |
तंत्रज्ञ /बी | 21,700 Rs |
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) | 1st Year 24000 Rs 2nd Year 26,000 Rs |
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) | 1st Year 20,000 Rs 2nd Year 22,000 Rs |
BARC Mumbai Bharti 2023 Important Dates – महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख | 24 एप्रिल 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 मे 2023 |
BARC Mumbai Bharti 2023 Age Limit – वयाची अट
१) तांत्रिक अधिकारी/सी (Technical Officer)– १८ ते ३५ वर्ष
२) वैज्ञानिक सहाय्यक/बी (C Scientific Assistant) – १८ ते ३० वर्ष
३) तंत्रज्ञ/बी (B Technical) – १८ ते २५ वर्ष
४) स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) (B Stipendiary Trainee) – १९ ते २४ वर्ष
५) स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) (B Stipendiary Trainee) – १८ ते २५ वर्ष
BARC Mumbai Bharti 2023 Selection Process – भरती प्रक्रिया
- तांत्रिक अधिकारी/सी (Technical Officer) – उमेदवाराची निवड ही संपूर्ण त्याने दिलेल्या इंटरव्यूवर ठरवण्यात येईल.
- वैज्ञानिक सहाय्यक/बी (C Scientific Assistant) & स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) (B Stipendiary Trainee) – उमेदवारांची संगणक आधारित चाचणी केली जाईल आणि त्याचबरोबर त्यांची मुलाखत देखील होईल.
- तंत्रज्ञ/बी (B Technical) & स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) (B Stipendiary Trainee) – या उमेदवारांची प्राथमिक चाचणी कौशल्य चाचणी तसेच प्रगती चाचणी घेण्यात येईल
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Mumbai Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत 109 पदांसाठी निघाली भरती
Krushi Vibhag Bharti 2023 | How To Apply | आज आहे शेवटची तारीख
Frequently Asked Questions – FAQ
What is the last date for BARC 2023 ?
BARC मुंबई भरती 2023 24 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा अर्ज करण्याच्या पूर्ण पद्धतीसाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. www.naukrikeeda.com
How many Vacancies are there in BARC 2023 ?
BARC मुंबई भरती 2023 या भरतीमध्ये एकूण 4374 पदांच्या जागांसाठी भरती सुरू होणार आहे तरीही पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीसाठी अर्ज करावेत.