Join Whatsapp Group

Join Telegram Group

Mumbai Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत 109 पदांसाठी निघाली भरती

Mumbai Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत रिकाम्या असलेल्या 109 पदांसाठी अर्ज सुरु होणार आहेत, अर्ज पद्धती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती , अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

Mumbai Central Railway Bharti 2023

Mumbai Central Railway Bharti 2023

मित्रानो मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती चालू केली आहे तरीही आपण सर्वानी या संधीचा लाभ घ्यावा, अर्ज करण्याची पद्धत हि ऑफलाईन असून आमच्या या वेबसाईट वर तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर मिळेल मित्रानो मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत जुनिअर टेक्निकल असोसिएट अश्या १०९ पदांसाठी भरती आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १२ मे २०२३ आहे तरीही आपण सर्वानी लवकरात लवकर अर्ज करावा.

Mumbai Central Railway Recruitment 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नावज्युनियर टेक्निकल असोसिएट
पदसंख्या99 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादाUR उमेदवार – 18 ते 33 वर्ष
OBC उमेदवार – 18 ते 36 वर्ष
SC/ST उमेदवार – 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्तामुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, 6 मजला अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी. एन.रोड, मध्य रेल्वे मुंबई सीएसटीएम, महाराष्ट्र ४००००१ यांचे उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) कार्यालय
अर्ज शुल्कSC/ ST/ OBC/ महिला/ अल्पसंख्यांक/ EWS – 500/- Rs
इतर उमेदवारांसाठी – २५०/- Rs
अर्ज करण्याची शेवटची तारीख१२ मे २०२३
अधिकृत वेबसाईटcr.indianrailways.gov.in

Mumbai Central Railway Bharti 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर टेक्निकल असोसिएट९९ जागा

How To Apply For Mumbai Central Railway Recruitment 2023 – असा करा अर्ज

 • उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे हे बाब उमेदवारांनी लक्षात ठेवावी.
 • उमेदवारांनी खाली दिलेल्या सूचना काळजीपूर्वक पाहाव्यात आणि अर्ज करण्यापूर्वी तुम्ही त्या पदासाठी पात्र आहेत का याची खात्री करून घ्यावी.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर निर्धारित वेळेच्या अगोदर पाठवणे आवश्यक आहे
 • उशिरा आलेले अर्ज किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
 • निर्धारित केलेल्या वेळेनंतर टपाल आल्यास मध्य रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार नाही.
 • अर्ज असलेल्या पाकिटावर “JTA च्या पदासाठी अर्ज ” असा उल्लेख केलेला पाहिजे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२३ आहे.
 • उमेदवार पात्र असल्यास मोबाइल/ई-मेल द्वारे सूचित केले जाईल.
 • अधिक माहिती करता PDF मध्ये दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचावी.

Educational Qualification For Mumbai Central Railway Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
ज्युनियर टेक्निकल असोसिएटअ) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधील सिव्हिल/ ॉनिक्स आणि टेलिफोन्युनिकेशन इंजीनियरिंगच्या मूलभूत प्रवाहाच्या कोणत्याही उपप्रवाहाचे संयोजन
ब) चार वर्षांची बॅचलर पदवी सिविल इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग मध्ये
अ) सिविल/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा तीन वर्षाच्या कालावधीचा सिविल इंजीनियरिंग मध्ये बीएससी
ब) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतील सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या मूलभूत प्रवाहाच्या कोणत्याही उपप्रभाची संयोजन

Salary Details For Mumbai Central Railway Bharti 2023

पदाचे नाव Salary (वेतनश्रेणी)
ज्युनियर टेक्निकल असोसिएट२५००० रुपये ते ३०,००० रुपये महिना

Selection Process For Mumbai Central Railway Bharti 2023

Division Of Marks – Total Marks (एकूण गुण) – १००

 • Qualification (५५ मार्क्स )
 • Experience (३० मार्क्स)
 • Personality/Intelligence (१५ मार्क्स)
 • Medical Examination

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे अपडेट्स मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Maharashtra Gram Vikas Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र ग्राम विकास विभाग भरती

Central Bank Of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी

Krushi Vibhag Bharti 2023 | How To Apply | आज आहे शेवटची तारीख

Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 : How To Apply | असा करा अर्ज

Talathi Bharti 2023 : Online Form Date | Questions Papers। How To Apply Online

Leave a Comment

संपर्क साधा