Join Whatsapp Group

Join Telegram Group

Maharashtra Gram Vikas Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र ग्राम विकास विभाग भरती

Maharashtra Gram Vikas Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र ग्राम विकास विभाग यांच्यामार्फत सनदी लेखापाल पदाच्या विविध जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत , अर्ज पद्धती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा

gram vikas vibhag bharti
महाराष्ट्र ग्राम विकास विभाग

Maharashtra Gram Vikas Vibhag Recruitment २०२३ : संपूर्ण माहिती

पदाचे नावसनदी लेखपाल
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्तामुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सातवा माळा,
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज सुरु होण्याची तारीख२१ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 मे 2023
अधिकृत वेबसाईटrdd.maharashtra.gov.in

How To Apply Gram Vikas Vibhag Bharti 2023 – असा करा अर्ज

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजी पूर्वक वाचून घ्यावी (Gram Vikas Vibhag Bharti) महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभाग भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने होणार असून खाली दिलेल्या प्रोसेस का फोल्लोव करून उमेदवाराने अर्ज भरावा.

  • अर्ज पद्धती हि ऑफलाईन पद्धतीने होणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज जमा करावा.
  • अर्जासोबत तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता, वय आणि अनुभव असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • उशिरा केलेलं अर्ज आणि अपूर्ण अर्ज रद्द करण्यात येतील
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०२३ आहे.
  • शेवटच्या तारखेनंरचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करता कृपया खाली दिलेली जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Gram Vikas Vibhag Bharti २०२३ : Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता (Qualification)
सनदी लेखपालCA (Charted Accountant)

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद

Maharashtra Gram Vikas Vibhag Recruitment Notification – जाहिरात

Gram Vikas Vibhag Bharti

अन्य महत्वाच्या भरती – More Important Recruitment

Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 : How To Apply | असा करा अर्ज

Central Bank Of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी

Krushi Vibhag Bharti 2023 | How To Apply | आज आहे शेवटची तारीख

Talathi Bharti 2023 : Online Form Date | Questions Papers। How To Apply Online

FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न

ग्राम विकास अधिकाऱ्याचा पगार किती असतो ?

ग्राम विकास अधिकाऱ्याचा पगार हा ५२०० रुपये ते २०२०० रुपये इतका असतो.

What Is The Last Date To Apply For Maharashtra Gram Vikas Vibhag Bharti ?

महाराष्ट्र ग्राम विकास भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०२३ हि आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

How To Apply For Maharashtra Gram Vikas Vibhag Bharti ?

महाराष्ट्र ग्राम विकास भरती साठी अर्ज करण्याची पद्धत www.naukrikeeda.com या आमच्या वेबसाईट वर सोप्या भाषेत सांगितलेली आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या

Leave a Comment

संपर्क साधा