Join Whatsapp Group

Join Telegram Group

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 : कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत इंजिनीरिंग झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत रिक्त भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून या भरतीचे नोकरी ठिकाण कल्याण आहे त्यामुळे कल्याण मधील इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे 2023 आहे अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023
Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावडिग्री सिविल इंजिनिअर, डिप्लोमा सिविल इंजिनिअर, डिग्री मेकॅनिकल इंजिनिअर, डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर, डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअर, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअर
पदसंख्या जाहीर केली नाही (उपलब्ध माहिती नाही)
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी )
नोकरीचे ठिकाणकल्याण
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ताउप आयुक्त (सा.प्र) कल्याण डोंबिवली महानगर पालिका, प्रशासकीय इमारत दुसरा मजला, शंकर राव चौक, कल्याण – ४२१३०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख१५ मे २०२३
अधिकृत वेबसाईटkdmc.gov.in

Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 Vacancy Details

निर्देशित पदप्रशिक्षणाचा कालावधीदरमहा पाठ्यवेतन रुपयेशैक्षणिक अर्हता
डिग्री सिविल इंजिनिअर१ वर्ष९०००/-मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी (डिग्री)
डिप्लोमा सिविल इंजिनिअर१ वर्ष८०००/-मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी (डिप्लोमा)
डिग्री मेकॅनिकल इंजिनिअर१ वर्ष९०००/-मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी
डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर१ वर्ष८०००/-मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी
डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअर१ वर्ष९०००/-मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी
डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअर१ वर्ष८०००/-मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी

How To Apply For Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 – असा करा अर्ज

  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी अर्ज करताना स्वतःचे नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, आधार कार्ड याबाबतची संपूर्ण माहिती अर्जामध्ये नमूद करावी.
  • अर्जामध्ये अपूर्ण माहिती आढळल्यास अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज हा संबंधित वेळेच्या आधीच जमा करावयाचा आहे उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२३ हि आहे.
  • अर्ज हा उप आयुक्त (सा.प्र) कल्याण डोंबिवली महानगर पालिका, प्रशासकीय इमारत दुसरा मजला, शंकर राव चौक, कल्याण – ४२१३०१ या पत्त्यावर च पाठवावा.
  • अधिक माहितीसाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने जाहीर केलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Educational Qualification For Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डिग्री सिव्हिल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी (डिग्री)
डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी (डिप्लोमा)
डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (डिग्री)
डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (डिप्लोमा)
डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (डिग्री)
डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (डिप्लोमा)

Salary Details For Kalyan Dombivli Recruitment 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
डिग्री सिव्हिल इंजिनिअर९०००/- प्रति महिना
डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअर८०००/- प्रति महिना
डिग्री मेकॅनिकल इंजिनिअर९०००/- प्रति महिना
डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअर८०००/- प्रति महिना
डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअर९०००/- प्रति महिना
डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअर८०००/- प्रति महिना

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Prasar Bharati Recruitment 2023 : प्रसार भारती अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर आजच करा अर्ज

Mumbai Port Trust Bharti 2023 | मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३ । अर्ज कसा करावा

FAQ

What is the last date to Apply For Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 ?

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे

How To Apply For Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 ?

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या त्यावर सविस्तर माहिती दिलेली आहे

Leave a Comment

संपर्क साधा