Join Whatsapp Group

Join Telegram Group

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023 : आदिवासी विकास महामंडळ नाशिक भरतीसाठी असा करा अर्ज

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथे वरिष्ठ पदासाठी फक्त 01 जागा रिकामी भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत , अर्ज पद्धती हि ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023

पदाचे नाववरिष्ठ सल्लागार
पदसंख्या०१ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाणनाशिक
वयोमर्यादा४५ वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन/ऑफलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ताshabarinsk@gmail.com
अर्ज करण्याचा पत्तामहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ,
आदिवासी विकास भवन दुसरा मजला, राम गणेश गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक – २
अर्ज करण्याची शेवटची तारीख३० एप्रिल २०२३
अधिकृत वेबसाईटtribal.maharashtra.gov.in

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti Vacancy Details 2023

पदाचे नाववरिष्ठ सल्लागार
पदसंख्या01

How To Apply For Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023 – असा करा अर्ज

  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेल द्वारे सादर करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक असलेल्या कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा दिलेल्या वेळेच्या अगोदर नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचणे अनिवार्य आहे.
  • उशिरा आलेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 ही आहे.
  • अधिक माहिती करता कृपया सर्व उमेदवारांनी भरती बद्दलची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार1) MSC एग्रीकल्चर अथवा तस्त्म पदवी. MBA (विपणन) अथवा PGP (विपणन) ऍग्रो बिझनेस मॅनेजमेंट मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त.

2) दहा वर्षे ग्रामीण भागात प्रामुख्याने आदिवासी भागात शेती व विपणन विभागाचे काम केलेले असावे उमेदवाराकडे वन हक्क कायदा आदिवासींसाठी असलेल्या कायद्याचे ज्ञान असणे अनुभव असणे आवश्यक राहील

Salary Details For Tribal Development Vibhag Nashik Bharti 2023 – वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी (Salary)
वरिष्ठ सल्लागारRS. 1,50,000/- Per Month

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद

Information In English – Read Also

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023 : Maharashtra State Cooperative Adivasi Development Corporation Nashik is inviting applications to fill only 01 vacancy for senior post, application mode will be offline/online (e-mail) mode and interested candidates should carefully read the complete information on our website. Submit the application keeping in mind the complete information about the application given below, the official website to apply, advertisement, important dates. We keep updating similar jobs through our website, so subscribe to our website and join our Whatsapp group.

How To Apply For Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2023

  • Candidates have to submit the application for this recruitment through offline or online email.
  • Copies of required documents must be attached with the application.
  • It is mandatory that the application reaches the mentioned address before the given time.
  • Late applications or incomplete applications will not be entertained.
  • Last date to apply is 30 April 2023.
  • All the candidates please read the recruitment advertisement carefully for more details.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

BARC Mumbai Bharti 2023 : BARC मुंबई अंतर्गत 4374 पदांकरिता मेगा भरती सुरु

Mumbai Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत 109 पदांसाठी निघाली भरती

Leave a Comment

संपर्क साधा