NHM Nashik Recruitment 2023 : (नॅशनल हेल्थ मिशन) राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग (NHM) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीमध्ये “ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑडिओमॅट्रिक सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, चिकिस्तक, अंमलबजावणी अभियंता, रक्तपेढी तंत्रज्ञ, ब्लॉक फॅसिलिटेटर, बहुउद्देशीय प्रशिक्षक” अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे या पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती घेण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा
आणि आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल तुम्ही आमच्या वेबसाईटवर आला त्याबद्दल धन्यवाद

NHM Nashik Recruitment 2023 : संपूर्ण माहिती
पदाचे नाव | ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑडिओमॅट्रिक सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, चिकिस्तक, अंमलबजावणी अभियंता, रक्तपेढी तंत्रज्ञ, ब्लॉक फॅसिलिटेटर, बहुउद्देशीय प्रशिक्षक |
पदसंख्या | १७ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी) |
वयोमर्यादा | कमीत कमी – १८ वर्षे खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे मागासवर्गीय उमेदवारांकरिता – 43 वर्षे ब्लॉग फॅसिलिटेटर – 21 ते 38 वर्ष |
अर्ज शुल्क | खुल्या प्रवर्गातील पदाकरिता – 150 रुपये राखीव प्रवर्गातील पदाकरिता – १०० रुपये |
अर्ज पद्धती | ऑफलाइन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डी. टी. टी. च्या समोर जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 मे 2023 |
अधिकृत वेबसाईट | zpnashik.maharashtra.gov.in |
NHM Nashik Recruitment 2023 Vacancy Details
पदाचे नाव | पदसंख्या |
ऑडिओलॉजिस्ट | 01 पदे |
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक | 01 पदे |
ऑडिओमॅट्रिक सहाय्यक | 01 पदे |
क्ष-किरण तंत्रज्ञ | 02 पदे |
चिकिस्तक | 07 पदे |
अंमलबजावणी अभियंता | 01 पदे |
रक्तपेढी तंत्रज्ञ | 01 पदे |
ब्लॉक फॅसिलिटेटर | 02 पदे |
बहुउद्देशीय प्रशिक्षक | 01 पदे |
How To Apply For NHM Nashik Recruitment 2023 : कसा करा अर्ज
- या भरती करता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
- या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे अर्ज जमा करावा
- उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
- अपूर्ण माहिती असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील
- उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे
- अधिक माहिती करिता कृपया राष्ट्रीय आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत जाहीर झालेली पीडीएफ जाहिरात वाचावी
Salary Details For NHM Nashik Recruitment 2023
पदाचे नाव | वेतन श्रेणी (पगार) |
ऑडिओलॉजिस्ट | 25000 रुपये प्रति महिना |
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक | 25000 रुपये प्रति महिना |
ऑडिओमॅट्रिक सहाय्यक | 17,000 रुपये प्रति महिना |
क्ष-किरण तंत्रज्ञ | 17,000 रुपये प्रति महिना |
चिकिस्तक | 30,000 रुपये प्रति महिना |
अंमलबजावणी अभियंता | 25,000 रुपये प्रति महिना |
रक्तपेढी तंत्रज्ञ | 17,000 रुपये प्रति महिना |
ब्लॉक फॅसिलिटेटर | रोजंदारी रु. ३००/- २५ दिवसांसाठी रु. 7500/- |
बहुउद्देशीय प्रशिक्षक | रोजंदारी रु. 4००/- २५ दिवसांसाठी रु. 10,000/- |
Educational Qualification For NHM Nashik Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ऑडिओलॉजिस्ट | BASLP |
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक | मान्यताप्राप्त डिग्री (पदवी) |
ऑडिओमॅट्रिक सहाय्यक | बारावी उत्तीर्ण आणि डिप्लोमा |
क्ष-किरण तंत्रज्ञ | बारावी उत्तीर्ण आणि डिप्लोमा |
चिकिस्तक | BDS OR MDS |
अंमलबजावणी अभियंता | MCA/B-TECH |
रक्तपेढी तंत्रज्ञ | बारावी उत्तीर्ण टायपिंग स्किल मधील डिप्लोमा तीस शब्द प्रत्येकी मिनिटाला मराठी 40 शब्द प्रत्येकी मिनिटाला इंग्लिश आणि एम एस सी आय टी कोर्स कम्प्लीट असावा |
ब्लॉक फॅसिलिटेटर | कोणतीही पदवी |
बहुउद्देशीय प्रशिक्षक | ITI/हँडीक्राफ्ट ट्रेनर याचे प्रमाणपत्र |
Important Document For NHM Nashik Recruitment 2023 : आवश्यक कागदपत्रे
- उमेदवारांनी जमा केलेला अर्ज
- उमेदवाराच्या वयाचा पुरावा
- मान्यता प्राप्त पदवीचे प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे)
- सर्व वर्षांच्या गुणपत्रिका
- शासकीय/निशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबाईल नंबर सह
- ज्या पदासाठी भरती आहे त्या पदाचा अनुभव असावा
- जातीचे प्रमाणपत्र
NHM Nashik Recruitment 2023 : महत्त्वाच्या अटी व शर्ती
- शासकीय कर्मचारी यांच्या पूर्वीच्या शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही प्रकारची गंभीर होण्याची नोंद नसावी किंवा झालेली नसावी
- पदानुसार नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही
- सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाल्यास प्रतीक्षा यादीवरील उमेदवारास नवीन भरती प्रक्रिया न करता नियुक्ती आदेश दिले जातील
- राज्यस्तरीय वेळोवेळीच्या सूचना अधिनस्त कार्यवाही करण्यात येईल
- वरील नमूद पदे ही राज्य शासकीय पदे नसून निवडकंत्राटी स्वरूपाची पदे आहेत सदर पदांवर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम व अटी याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत
- केंद्र/राज्य शासनाने संबंधित पदे ना मंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्व सूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जाविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडी अचूक नोंदवावा तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी
- भरती प्रक्रिया दरम्यान ज्या ज्या उमेदवारांना बोलावण्यात येईल त्या त्यावेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल तसेच सदर उपस्थितीकरिता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही
- अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही
- उमेदवारांचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्या सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवाराची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
- निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्यास शंभर रुपये बोंड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल
- निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून सात दिवसांमध्ये नियुक्तीचे ठिकाण रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून प्रतिज्ञा दिन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल
- भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकारी, पदे कमी जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमधील बदल करणे, पद स्थापनेच्या ठिकाणांमध्ये बदल करणे, इत्यादी सर्व अधिकारी हे या कार्यालयाचे असून निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी राखून ठेवलेले आहेत
- कोविड-19 7 उद्रेक परिस्थितीस अनुसरून मास व सॅनिटायझर चा वापर करावा व सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023 : आदिवासी विकास महामंडळ नाशिक भरतीसाठी असा करा अर्ज
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती जाहीर