Join Whatsapp Group

Join Telegram Group

DTE Mumbai Recruitment 2023 : तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

DTE Mumbai Recruitment 2023 : Director Of Technical Education Maharashtra ( उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये एक सदस्य, एक प्रख्यात तज्ञ, सनदी लेखापाल आणि लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ या पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑनलाइन(ई-मेल)/ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

DTE Mumbai Recruitment 2023
DTE Mumbai Recruitment 2023

DTE Mumbai Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावएक सदस्य, एक प्रख्यात तज्ञ, सनदी लेखापाल आणि लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ
पदसंख्या04 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑनलाइन (ई-मेल)/ऑफलाइन
ई-मेल पत्ताtashi4-hted@mah.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जून 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ताकार्यासन अधिकारी, कार्यासन क्रमांक – तांशी-4, उच्च व तंत्र शिक्षण विभाग दालन क्रमांक – 438 (विस्तार), मंत्रालय मुंबई – 32
अधिकृत वेबसाईटwww.dtemaharashtra.gov.in

Vacancy Details For DTE Mumbai Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
सदस्य01 पद
प्रख्यात तज्ञ01 पद
सनदी लेखापाल01 पद
लेखपाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ01 पद

How To Apply For DTE Mumbai Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करता अर्ज करताना दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकतात
  • या भरती करता अर्ज करताना उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • उमेदवाराने संपर्कासाठी स्वतःचा ई-मेल आणि मोबाईल नंबर द्यावा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२३ आहे
  • अधिक माहिती करीत कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचा

Educational Qualification For DTE Mumbai Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सदस्यविद्यापिठाचा कुलगुरु म्हणून काम केले असेल असा ख्यातनाम शिक्षणतज्ञाची प्रवेश नियामक प्राधिकरणातील सदस्य
प्रख्यात तज्ञव्यावसायिक शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित तज्ज्ञ असावा
सनदी लेखापालदहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य असेल असा नामांकित सनदी लेखापाल
लेखपाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञदहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचा सदस्य असलेला असा नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ञ

Important Links For DTE Mumbai Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : MES पुणे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर | आजच अर्ज करा

AIIMS Nagpur Recruitment 2023 : AIIMS अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Comment

संपर्क साधा