Join Whatsapp Group

Join Telegram Group

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : MES पुणे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर | आजच अर्ज करा

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये स्थापत्य अभियंता इलेक्ट्रिशन, ERP समन्वयक, कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड किपर) आणि कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) पदाच्या एकूण ०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023
Maharashtra Education Society Pune Recruitment 2023

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावस्थापत्य अभियंता इलेक्ट्रिशन, ERP समन्वयक, कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड किपर) आणि कार्यालयीन सहाय्यक (सामान्य)
पदसंख्या08 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादास्थापत्य अभियंता – 30 ते 45 वर्ष
इलेक्ट्रिशन – 28 ते 40 वर्ष
ERP समन्वयक, – 30 ते 40 वर्ष
कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड किपर) – 30 ते 40 वर्ष
कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – 25 ते 35 वर्ष
नोकरीचे ठिकाणपुणे, सातारा, नवी मुंबई
अर्ज पद्धतीऑनलाइन (ई-मेल)
ई-मेल पत्ताjobs@mespune.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 जून 2023
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
अधिकृत वेबसाईटmespune.in

Vacancy Details For Maharashtra Education Society Pune Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
स्थापत्य अभियंता01 पद
इलेक्ट्रिशन01 पद
ERP समन्वयक01 पद
कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड किपर)01 पद
कार्यालयीन सहाय्यक (सामान्य)04 पदे

How To Apply For Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्ज हा वर नमूद केलेल्या ई-मेलवरच जमा करायचा आहे याची नोंद घ्या
  • अर्ज करताना उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंताB, E. (सिव्हिल) प्रकल्प/देखभाल प्रकल्प स्वतंत्रपणे हाताळण्याचा किमान 7 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
किंवा
स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा, किमान 10-12 वर्षे प्रकल्प हाताळण्याच्या चांगल्या ट्रॅक रेकॉर्डसह /
देखभाल प्रकल्प स्वतंत्रपणे. सर्व प्रकारचे बांधकाम प्रकल्प, दुरुस्ती आणि देखभाल प्रकल्प स्वतंत्रपणे हाताळण्यास सक्षम असावे. मोठ्या प्रमाणावर प्रवास करण्यास तयार असावे
इलेक्ट्रिशनITI इलेक्ट्रिशियन कोर्स + NCTVT + परवानाधारक + सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन्स प्रकल्प आणि देखभाल प्रकल्प हाताळण्याचा 5 वर्षांचा व्यावहारिक अनुभव. मोठ्या प्रमाणावर प्रवास करण्यास तयार
ERP समन्वयकBSC (संगणक) किंवा त्याच क्षेत्रातील 3-5 वर्षांचा व्यावहारिक अनुभव असलेले BCA.
कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड किपर)कोणताही पदवीधर – बी. लिब धारक असल्यास अतिरिक्त फायदा. पदवी.
मोठ्या आकाराच्या संस्थांसोबत काम करण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव. बरं, एमएस ऑफिसशी संभाषण आहे. मराठी आणि इंग्रजी टायपिंग
कार्यालयीन सहाय्यक (सामान्य)कोणताही पदवीधर. किमान ३-५ वर्षांचा अनुभव. MS ऑफिस चे चांगले ज्ञान. मराठी आणि इंग्रजी टायपिंग.

Selection Process Of Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

  • या भरती करता सर्व पदांसाठी निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज, संपूर्ण तपशीलांसह आणि सर्व बाबतीत पूर्ण शॉर्टलिस्ट साठी विचारात घेतले जातील
  • पात्र उमेदवारांपैकी फक्त निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल
  • या मुलाखतीचे संपूर्ण माहिती आणि त्याचे ठिकाण मोबाईलवर एसएमएस आणि ईमेल द्वारे पाठवले जाईल
  • या मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांनी त्यांचा सी व्ही आणि संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत
  • मुलाखतीसाठी निवडलेले उमेदवार त्यांच्या स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर राहतील
  • या मुलाखतीसाठी उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना संस्थेकडून कोणताही भत्ता दिला जाणार नाही
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

संस्थेमार्फत जाहीर झालेली पीडीएफपीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

NARI Pune Recruitment 2023 : NARI पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर । आजच अर्ज करा

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा