Join Whatsapp Group

Join Telegram Group

DIAT Pune Recruitment 2023 : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी (DIAT) पुणे अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर

DIAT Pune Recruitment 2023 : (Defence Institute Of Advance Technology Pune) प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरती मध्ये वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक या पदांच्या १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज पद्धती हि ऑनलाइन पद्धतीने करायची असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

DIAT Pune Recruitment 2023
DIAT Pune Recruitment 2023

DIAT Pune Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नाववैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक
पदसंख्या१७ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज शुल्कवैज्ञानिक अधिकारी – 1000 रुपये
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक – ५00 रुपये
वयोमर्यादावैज्ञानिक अधिकारी – ४० वर्ष
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक – ३८ वर्ष
प्रयोगशाळा सहाय्यक – २८ वर्ष
सहायक – २८ वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख२१ जून 2023
निवड प्रक्रियामुलाखत/व्यापार चाचणी/लिखित चाचणी
अधिकृत वेबसाईटdiat.ac.in

Vacancy Details For DIAT Pune Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
वैज्ञानिक अधिकारी०२ पदे
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक०५ पदे
प्रयोगशाळा सहाय्यक०५ पदे
सहायक०५ पदे

How To Apply For DIAT Pune Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करूनच अर्ज जमा करावेत
  • या भरतीसाठी अर्ज करायच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर उपलब्ध आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे याची नोंद घ्या’
  • विशिष्ठ पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज दारानी प्रथम स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याआधी उमेदवाराने संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्जदाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी आणि त्याची प्रिंट काढावी
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या/लेखी परीक्षेच्या/ट्रेंड टेस्टच्या तारखेला आवश्यक कागदपत्रांच्या प्रत सोबत आणणे आवश्यक आहे
  • अधिक माहिती करिता कृपया PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

Educational Qualification For DIAT Pune Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक अधिकारीविज्ञान शाखेत बॅचलर पदवी असावी
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायकविज्ञान विषयात बॅचलर पदवी किंवा रासायनिक अभियांत्रिकी / तंत्रज्ञानामध्ये तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा
प्रयोगशाळा सहाय्यकसंबंधित क्षेत्रात तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा किंवा विज्ञान (भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा समकक्ष पदवी
सहायकसंगणकावरील डेटा एंट्रीसाठी किमान द्वितीय विभाग किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीसह बॅचलर पदवी, प्रति तास 8000 की डिप्रेशन्सचा अचूक वेग. संगणक अनुप्रयोग आणि ऑपरेशन्सचे प्रवीणता आणि ज्ञान

Important Links For DIAT Pune Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईट वर जाण्यासाठी क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Van Vibhag Surveyor Recruitment 2023 : 12 वी पास तरुणांसाठी वन विभागात काम करण्याची सुवर्णसंधी | आजच अर्ज करा

Talegaon dabhade Nagar Parishad Recruitment 2023 : तळेगाव दाभाडे नगर परिषद अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा