Join Whatsapp Group

Join Telegram Group

NSTI Mumbai Bharti 2023 : राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर । आजच करा अर्ज

NSTI Mumbai Bharti 2023 : (National Skills Training Institute Mumbai) राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये कार्यशाळा परिचर पदाच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३० जुलै 2023 आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून या भरतीसाठी अर्ज करावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

NSTI Mumbai Bharti 2023
NSTI Mumbai Bharti 2023

NSTI Mumbai Bharti 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावकार्यशाळा परिचर
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
पदसंख्या०४ जागा
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख३० जुलै २०२३
अर्ज पाठवण्याचा पत्ताराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, व्ही. एन. पुरव मार्ग समोर, प्रियदर्शनी चुनाभट्टी, सायन, मुंबई – ४०००२२
अधिकृत वेबसाईटwww.nstimumbai.dgt.gov.in

Vacancy Details For NSTI Mumbai Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
कार्यशाळा परिचर04 जागा

Educational Qualification For NSTI Mumbai Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यशाळा परिचरउमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असावा आणि इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा

Salary Details For NSTI Mumbai Bharti 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी
कार्यशाळा परिचर१९,९०० रुपये ते ६३,२०० प्रति महिना

How To Apply For NSTI Mumbai Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • या भरती साठी अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२३ आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF वाचावी

Important Links For NSTI Mumbai Bharti 2023

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधीकृत वेबसाईटवेबसाईट वर जा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

FSSAI Recruitment 2023 | FSSAI अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर । जाणून घ्या सविस्तर माहिती

Wardha Job Fair 2023 : वर्धा येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा