Join Whatsapp Group

Join Telegram Group

BECIL Recruitment 2023 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत 250 जागांसाठी मेगा भरती जाहीर | आजच करा अर्ज

BECIL Recruitment 2023 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये फिल्ड असिस्टंट पदाच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, शेवटच्या तारखा, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व बाबींचा विचार करून या भरतीसाठी अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

BECIL Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : फिल्ड असिस्टंट
  • पदसंख्या : 250 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण : दिल्ली
  • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष
  • अर्ज पद्धती ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2023

Vacancy Details For BECIL Recruitment 2023

पदाचे नावपद संख्या
फिल्ड असिस्टंट250 जागा

Educational Qualification For BECIL Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फिल्ड असिस्टंटपदवीधर

Salary Details For BECIL Recruitment 2023 : पगार

पदाचे नावपगार
एड असिस्टंट22,744 रुपये प्रति महिना

How To Apply For BECIL Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी becilregistration.com या वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे
  • उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करू शकतात
  • कृपया ऑनलाईन अर्ज मध्ये तुमचे संपूर्ण माहिती जसे की शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील नमूद करा
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जातील
  • उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी ऑनलाईन सबमिशन केल्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रिंटआऊट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे जपून ठेवा
  • अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी पाहिजे

Selection Process For BECIL Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

  • या भरतीसाठी उमेदवाराची निवड चाचणी लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • चाचणी लेखी परीक्षा मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही
  • उमेदवारांना त्यांच्या कौशल्यचाचण्या, मुलाखत, संवादासाठी ई-मेल, टेलिफोन, एसएमएस द्वारे कळवले जाईल
  • वरील पात्रता आणि कशा नुसार निवडलेल्या उमेदवारांनाच निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल
  • अधिक माहिती करता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For BECIL Recruitment 2023

📑 PDF जाहिरातजाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
👉 ऑनलाइन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

इतर महत्वाच्या वरती खालील प्रमाणे

SPMCIL Recruitment 2023 : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा

Leave a Comment

संपर्क साधा