Join Whatsapp Group

Join Telegram Group

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत नवीन भरती जाहीर

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत नवीन भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाची ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पद्धत हि ऑफलाईन पद्धतीने करायची असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023
BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावसहायक प्राध्यापक
पदसंख्या०१ जागा
नोकरीचे ठिकाणमुंबई
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
वयोमर्यादासर्वसाधारण उमेदवारांकरिता – १८ ते ३८ वर्ष
मागास्वर्गीयांकरिता – १८ ते ४३ वर्ष
अर्ज शुल्ककनिष्ठ ग्रंथपाल – ५८० रुपये + १८% GST
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ताअधिष्ठाता, लो.टी.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव ,मुंबई ४०००२२ यांच्या दालनात
अर्ज करण्याची शेवटची तारीख१९ जून २०२३
निवडप्रक्रियामुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ताअधिष्ठाता, लो.टी.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव ,मुंबई ४०००२२ यांच्या दालनात
मुलाखतीची तारीख२१ जून २०२३
अधिकृत वेबसाईटwww.ltmgh.com

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
सहायक प्राध्यापक०१ पद

How To Apply For BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी उमदेवराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • अर्ज करताना उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी अचूक भरावा
  • उमेदवाराने अर्जामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो लावून त्याखाली सही करावी
  • उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज जमा करावेत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२३ आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करीता खाली दिलेली PDF जाहिरात वाचा

Educational Qualification For BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकउमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (MD पदवी किंवा DNB किंवा MS असणे आवध्यक आहे)
तसेच उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे

मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठात ३ वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव असावा

Salary Details For BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
सहायक प्राध्यापक१,००,००० रुपये प्रति महिना

Selection Process For BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • वरील भरती करता उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • उमेदवाराने मुलाखतीसाठी उपस्थित राहताना स्वतः सोबत अर्ज आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत
  • उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे
  • या भरतीतील मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने यावे
  • अधिक माहिती करता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

पीडीएफ जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

IGM Mumbai Recruitment 2023 : भारत सरकार टाकसाळ मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । जाणून घ्या सविस्तर माहिती

Yantra India Recruitment 2023 : यंत्र इंडिया अंतर्गत सल्लागार पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा