Join Whatsapp Group

Join Telegram Group

Devgad Urban Co-Operative Bank Recruitment 2023 : देवगड अर्बन को ऑपेराटीव्ह बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर । आजच करा अर्ज

Devgad Urban Co-Operative Bank Recruitment 2023 : देवगड अर्बन को ऑपेराटीव्ह बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे या भरती मध्ये “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, शेवटच्या तारखा, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व बाबींचा विचार करून या भरतीसाठी अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी
  • पदसंख्या : लवकरच उपलब्ध होईल
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण : देवगड
  • वयोमर्यादा – 35 ते 50 वर्ष
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता hoceo@devgadurbanbank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023

Educational Qualification For Devgad Urban Co-Operative Bank Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीसीएआय.आय.बी/डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह बिजनेस मॅनेजमेन्ट अथवा चार्टर अकाउंटंट MBA फायनान्स किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.

How To Apply For Devgad Urban Co-Operative Bank Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेलं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने अर्ज हा वर नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावा
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे
  • अधिक माहिती करीता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Devgad Urban Co-Operative Bank Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात येथे क्लिक करा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

इतर महत्वाच्या वरती खालील प्रमाणे

BECIL Recruitment 2023 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत 250 जागांसाठी मेगा भरती जाहीर | आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा