Join Whatsapp Group

Join Telegram Group

DRDO NSTL Recruitment 2023 | संरक्षण संस्था आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर

DRDO NSTL Recruitment 2023 : संरक्षण संस्था आणि विकास संस्था (DRDO) नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा (NSTL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर झाली आहे या भरती मध्ये ग्रॅज्युएट अप्रेन्टिस, डिप्लोमा अप्रेन्टिस आणि आय टी आय अप्रेंटीस पदाच्या एकूण ६२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

DRDO NSTL Recruitment 2023
DRDO NSTL Recruitment 2023

DRDO NSTL Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावग्रॅज्युएट अप्रेन्टिस, डिप्लोमा अप्रेन्टिस आणि आय टी आय अप्रेंटीस
पदसंख्या६२ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धतीऑनलाईन (नोंदणी)
वयोमर्यादा१८ वर्ष पूर्ण
अर्ज करण्याची शेवटची तारीख२७ जून २०२३
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

DRDO NSTL Recruitment 2023 : रिक्त जागा तपशील (Vacancy)

पदाचे नाव पदसंख्या
ग्रॅज्युएट अप्रेन्टिस२८ पदे
डिप्लोमा अप्रेन्टिस२३ पदे
आय टी आय अप्रेंटीस११ पदे

Educational Qualification For DRDO NSTL Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेन्टिसB.E/BTECH (Mechanical / Electronics & Communication)
डिप्लोमा अप्रेन्टिसB.E/BTECH (Computer / Mechanical & Electrical)
आय टी आय अप्रेंटीसITI in Relevant Trade

Salary Details For DRDO NSTL Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेन्टिसB.E/BTECH (Mechanical / Electronics & Communication)
डिप्लोमा अप्रेन्टिसB.E/BTECH (Computer / Mechanical & Electrical)
आय टी आय अप्रेंटीसITI in Relevant Trade

How To Apply For DRDO NSTL Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करीता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • B.E./ B-TECH / डिप्लोमा उमेदवारांनी नोंदणी www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर करावी आणि ITI उमेदवारांनी नोंदणी www.apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर करावी
  • वरील भरती करिता उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत
  • अर्ज करण्या आधी उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२३ आहे याची नोंद घ्यावी
  • उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करिता खाली दिलेली जाहिरात वाचावी

Important Documents For DRDO NSTL Recruitment 2023 : महत्वाचे कागदपत्र

  • १० वी चे मार्कशीट आणि प्रमाणपत्र
  • बी.इ / बी टेक / डिप्लोमा च्या सर्व सेमिस्टर च्या मार्कशीट
  • सर्व पदवीचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • pwd प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायविंग लायसन्स, आधार कार्ड , बँक पासबुक इत्यादी

Important Links For DRDO NSTL Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरात👉 येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा👉 येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा👉 येथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईट👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 👉 येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

RTMNU Nagpur Recruitment 2023 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023 : महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा