Join Whatsapp Group

Join Telegram Group

Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023 : महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023 : महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे हाऊसमन आणि रजिस्ट्रार पदाच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023
Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023

Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावहाऊसमन आणि रजिस्ट्रार
पदसंख्या67 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज शुल्कखुल्या प्रवर्गासाठी – 100 रुपये
राखीव प्रवर्गासाठी – 50 रुपये
वयोमर्यादाखुल्या गटासाठी – 38 वर्ष
राखीव गटासाठी – 43 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2023
अर्ज पाठवण्याचा पत्तामहात्मा गांधी स्मारक रुग्णालय मुंबई
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Vacancy Details For Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023

पदाचे नावपद संख्या
हाऊस मॅन39 पदे
रजिस्टार28 पदे

Salary Details For Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023 : पगार

पदाचे नावपगार (वेतनश्रेणी)
हाऊस मॅन74,619 रुपये प्रति महिना
रजिस्टार75,341 रुपये प्रति महिना

How To Apply For Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची नोंद घ्यावी
  • उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरावी माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल
  • उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावरच अर्ज पाठवावे
  • विहित नमुन्यातील अर्ज हे रुग्णालयातील दुसरा मजला रोखपाल यांच्या खिडकीवर रुपये 100 खुल्या गटासाठी आणि रुपये 50 आरक्षण गटासाठी भरून जमा करावेत
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करावा

Educational Qualification For Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
हाऊस मॅनउमेदवाराने एमबीबीएस मान्यता प्राप्त विद्यापीठातून आणि एम एम सी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे
रजिस्टारएमबीबीएस मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून आणि एम एम सी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे
2) मान्यता प्राप्त रुग्णालयात संबंधित विषयात त कमीत कमी एक वर्षाचा हाऊस मन चा अनुभव आवश्यक आहे

Important Links For Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरात येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MRSAC Nagpur Recruitment 2023 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर अंतर्गत नवीन पदासाठी मुलाखत जाहीर | जाणून घ्या संपूर्ण माहिती

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत नवीन भरती जाहीर

IGM Mumbai Recruitment 2023 : भारत सरकार टाकसाळ मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Comment

संपर्क साधा