Join Whatsapp Group

Join Telegram Group

MRSAC Nagpur Recruitment 2023 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर अंतर्गत नवीन पदासाठी मुलाखत जाहीर | जाणून घ्या संपूर्ण माहिती

MRSAC Nagpur Recruitment 2023 : (Maharashtra Remote Sensing Application Center Nagpur) महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर नागपूर अंतर्गत नवीन पदासाठी मुलाखत जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये कार्यालयीन सहाय्यक या पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार असून नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नागपूर आहे या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 21 आणि 22 जून आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

MRSAC Nagpur Recruitment 2023
MRSAC Nagpur Recruitment 2023

MRSAC Nagpur Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावकार्यालयीन सहाय्यक
पदसंख्या02 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा45 वर्ष
नोकरीचे ठिकाणमुंबई, नागपूर
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
मुलाखतीची तारीख21 जून 2023 ते 22 जून 2023
मुलाखतीचा पत्ताMRSAC नागपूर शाखा, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर -440010
MRSAC चे कार्यालय, 8 व्या मजल्यावर, G.T हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 440001
अधिकृत वेबसाईटmrsac.gov.in

Vacancy Details For MRSAC Nagpur Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
कार्यालयीन सहाय्यक02 जागा

Educational Qualification For MRSAC Nagpur Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यालयीन सहाय्यकवाणिज्य/ कला किंवा BCCA मध्ये पदवी, MS-CIT सह मराठी टायपिंग (आवश्यक) सह 80 शब्द प्रति मिनिट. किंवा
वाणिज्य/ कला किंवा BCCA मध्ये पदवी, MS-CIT सह

Salary Details For MRSAC Nagpur Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
कार्यालयीन सहाय्यक21,000 रुपये प्रति महिना

Selection Process For MRSAC Nagpur Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

  • या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी
  • वरील भरती च्या मुलाखतीसाठी उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे
  • मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने स्वतः सोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन यावीत
  • मुलाखतीची तारीख 21 जून 2023 ते 22 जून 2023 आहे
  • सकाळी 10:30 नंतर उमेदवारास परवानगी दिली जाणार नाही
  • कोणत्याही कारणामुळे अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी मुलाखतीला उपस्थित राहताना उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी MRSAC च्या आवारात मास्क वापरणे अनिवार्य आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Interview Schedule : मुलाखतीचे वेळापत्रक

 MRSAC Nagpur Recruitment 2023

Important Links For MRSAC Nagpur Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

IRCTC Recruitment 2023 : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मध्ये १० वी आणि ITI झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

National Company Law Tribunal Recruitment 2023 : राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा