Join Whatsapp Group

Join Telegram Group

IRCTC Recruitment 2023 : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मध्ये 10 वी आणि ITI झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

IRCTC Recruitment 2023 : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर झाली आहे या भरती मध्ये कॉम्पुटर ऑपरेटर आणि प्रोगामिंग असिस्टंट (COPA) या पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती साठी अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जून २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

IRCTC Recruitment 2023
IRCTC Recruitment 2023

IRCTC Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावकॉम्पुटर ऑपरेटर आणि प्रोगामिंग असिस्टंट (COPA)
पदसंख्या२५ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा१५ ते २५ वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख२९ जून २०२३
अधिकृत वेबसाईटwww.irctc.com

Vacancy Details For IRCTC Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
कॉम्पुटर ऑपरेटर आणि प्रोगामिंग असिस्टंट (COPA)२५ पदे

How To Apply For IRCTC Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज जमा करावा
  • उमेदवाराने अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जून २०२३ आहे
  • उशिरा आलेली अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Educational Qualification For IRCTC Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉम्पुटर ऑपरेटर आणि प्रोगामिंग असिस्टंट (COPA)आय टी आय मध्ये कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा
COPA ट्रेड मध्ये NCVT/SCVT चे प्रमाणपत्र आवश्यक आहे

Salary Details For IRCTC Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाव वेतनश्रेणी (पगार)
कॉम्पुटर ऑपरेटर आणि प्रोगामिंग असिस्टंट (COPA)६००० रुपये ते ७००० रुपये प्रति महिना

Eligibility Criteria For IRCTC Recruitment 2023 : पात्रता

 IRCTC Recruitment 2023

Important Links For IRCTC Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

COEP Pune Bharti 2023 : कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

National Company Law Tribunal Recruitment 2023 : राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा