Join Whatsapp Group

Join Telegram Group

GCOEN Recruitment 2023 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

GCOEN Recruitment 2023 : (Government College Of Engineering) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी पदाच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

GCOEN Recruitment 2023
GCOEN Recruitment 2023

GCOEN Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावव्हिजिटिंग फॅकल्टी
पद संख्या67 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
कृपया मूळ जाहिरात वाचावी
नोकरीचे ठिकाणनागपूर
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 जून 2023
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
अर्ज पाठवण्याचा पत्ताशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर सेक्टर – 27, मिहान पुनर्वसन कॉलनी, खापरी वर्धा रोड नागपूर – 441108
मुलाखतीचा पत्ताशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर सेक्टर – 27, मिहान पुनर्वसन कॉलनी, खापरी वर्धा रोड नागपूर – 441108
अधिकृत वेबसाईटwww.gcoen.ac.in

GCOEN Recruitment 2023 : Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
व्हिजिटिंग फॅकल्टी67 जागा

GCOEN Recruitment 2023 : Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्हिजिटिंग फॅकल्टी1) As per rule & regulations of AICTE / UGC / Govt. of Maharashtra

2) B. E. with M.Tech/MBA or PGDM/ M. A. (English), SET / NET preferable/ M.A. (History) SET/NET Preferable

How To Apply For GCOEN Recruitment 2023 : (असा करा अर्ज)

  • वरील पदांकरिता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्जदाराने मुलाखतीच्या तारखेला सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत थेट विभागाकडे अर्ज सादर करावे
  • उमेदवाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती अचूक भरावी
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे
  • उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • अधिक माहिती करता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Selection Process For GCOEN Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

  • या भरती करताना निवडप्रक्रिया मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
  • मुलाखतीच्या वेळी सर्व डॉक्युमेंट्स तपासले जातील
  • वरील पदांकरिता मुलाखत 30 जून 2023 रोजी घेतली जाईल
  • अधिक माहिती करता खाली दिलेली जाहिरात वाचावी

Important Links For GCOEN Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
📑अर्ज नमुनायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईटवेबसाईट वर जा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

Telegram
WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

RTMNU Nagpur Recruitment 2023 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MRSAC Nagpur Recruitment 2023 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर अंतर्गत नवीन पदासाठी मुलाखत जाहीर | जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Comment

संपर्क साधा