Join Whatsapp Group

Join Telegram Group

HQ Southern Command Pune Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

HQ Southern Command Pune Recruitment 2023 : HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर (CSBO) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी एकूण ५३ जागा रिक्त आहेत. पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन करायचा असून या भरतीचे नोकरीचे ठिकाण पुणे आहे. पुणे मधील इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाइटवरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सबमिट करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

HQ Southern Command Pune Recruitment 2023
HQ Southern Command Pune Recruitment 2023

HQ Southern Command Pune Recruitment 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नावसिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर
पदसंख्या५३ जागा
नोकरीचे ठिकाणपुणे
शैक्षणिक पात्रता१० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा१८ ते २५ वर्ष
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ताप्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट
पुणे महाराष्ट्र , पिनकोड – ४११००१
अर्ज करण्याची शेवटची तारीखजाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल
अधिकृत वेबसाईटwww.hqscrecruitment.com

HQ Southern Command Pune Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर५३ पदे
HQ Southern Command Pune Recruitment 2023

How To Apply For HQSC Recruitment २०२३ – असा करा अर्ज

  • वरील भरती करीता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्ज हा प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट
    पुणे महाराष्ट्र , पिनकोड – ४११००१
    संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील
  • अर्ज जमा करण्याच्या सविस्तर सूचना ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

Educational Qualification For HQ Southern Command Pune Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर१० वी उत्तीर्ण असावा
इंग्लिश आणि हिंदी भाषेचे चांगले ज्ञान असावे
Private Branch Exchange (PBX) सांभाळता आले पाहिजे ( कमीत कमी १ वर्षाचा अनुभव असावा)

HQ Southern Command Pune Recruitment 2023 – Important Documents (आवश्यक कागदपत्रे)

  • शिक्षण प्रमाणपत्र (दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि मार्कशीट)
  • जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
  • जात/श्रेणी प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • निवासी प्रमाणपत्र
  • आदिवासी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • सध्याच्या नियुक्तीचे न हरकत प्रमाणपत्र (जर अर्जदार आधीच सरकारी नोकर असेल तर)
  • दोन नवीतम पासपोर्ट आकाराचे फोटो

HQSC Pune Recruitment २०२३ – जाहिरात २

HQSC Pune Recruitment २०२३ : HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत कुक, सुतार, एमटीएस (मेसेंजर), वॉशरमन, एमटीएस (सफाईवाला), उपकरणे दुरुस्त करणारा आणि टेलर अश्या विविध पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी एकूण २५ जागा रिक्त आहेत. पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन करायचा असून या भरतीचे नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

पुणे मधील इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाइटवरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सबमिट करा अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

HQSC Recruitment 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नाव कुक, सुतार, एमटीएस (मेसेंजर), वॉशरमन, एमटीएस (सफाईवाला), उपकरणे दुरुस्त करणारा आणि टेलर
पदसंख्या२५ जागा
नोकरीचे ठिकाणपुणे
शैक्षणिक पात्रता१० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा१८ ते २५ वर्ष
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ताप्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट
पुणे महाराष्ट्र , पिनकोड – ४११००१
अर्ज करण्याची शेवटची तारीखलवकरच उपलब्ध होईल
अधिकृत वेबसाईटwww.hqscrecruitment.com

HQSC Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
कुक११ पदे
सुतार०१ पदे
एमटीएस (मेसेंजर)०५ पदे
वॉशरमन०२ पदे
एमटीएस (सफाईवाला)०४ पदे
उपकरणे दुरुस्त करणारा०१ पदे
टेलर०१ पदे
 HQSC Recruitment 2023

How To Apply For HQSC Recruitment 2023

  • वरील भरती करीता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्ज हा प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट
    पुणे महाराष्ट्र , पिनकोड – ४११००१
    संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज नाकारले जातील
  • अर्ज जमा करण्याच्या सविस्तर सूचना ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

Important Document For HQSC Recruitment 2023

  • शिक्षण प्रमाणपत्र (दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि मार्कशीट)
  • जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
  • जात/श्रेणी प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • निवासी प्रमाणपत्र
  • आदिवासी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • सध्याच्या नियुक्तीचे न हरकत प्रमाणपत्र (जर अर्जदार आधीच सरकारी नोकर असेल तर)
  • दोन नवीतम पासपोर्ट आकाराचे फोटो

Educational Qualification For HQSC Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कुकमान्यता प्राप्त विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण असावा
सुतारमान्यता प्राप्त विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण असावा
एमटीएस (मेसेंजर)मान्यता प्राप्त विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण असावा
वॉशरमनमान्यता प्राप्त विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण असावा
एमटीएस (सफाईवाला)मान्यता प्राप्त विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण असावा
उपकरणे दुरुस्त करणारामान्यता प्राप्त विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण असावा
टेलरमान्यता प्राप्त विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण असावा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत भरती जाहीर

Survey Of India Recruitment 2023 : भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत नवीन भरती जाहीर

FAQ

What is the last date to apply for HQSC Recruitment 2023 ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांपर्यंत असेल त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत

Educational Qualification For HQSC Recruitment 2023 ?

या भरतीसाठी उमेदवार कमीत कमी मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असावा.

Leave a Comment

संपर्क साधा