Join Whatsapp Group

Join Telegram Group

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत भरती जाहीर

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत विधी विभागात भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 अशी आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

MTDC Recruitment 2023
MTDC Recruitment 2023

MTDC Recruitment 2023 – पूर्ण माहिती

पदाचे नावविधी अधिकारी
शैक्षणिक पात्रताBLS-LLB/LLB/LLM
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज पाठवण्याची ईमेल ऍड्रेसlegal@maharashtratourism.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मे 2023
अधिकृत वेबसाईटmtdc.co

MTDC Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
विधी अधिकारीलवकरच उपलब्ध होतील

How To Apply For MTDC Recruitment 2023

 • या भरती करता अर्ज हा ऑनलाइन ईमेल पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
 • उमेदवारांनी वर्णमूद केलेल्या ईमेल आयडीवर त्यांचा बायोडाटा मेल करावा
 • अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाअंतर्गत जाहीर केलेली जाहिरात पूर्णपणे वाचावी
 • उशिरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील याची नोंद घ्यावी
 • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे
 • अधिक माहितीकरता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For MTDC Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विधी अधिकारीशिक्षण – BLS-LLB/LLB/LLM
भाषा – मराठी आणि इंग्लिश
अनुभव – कमीत कमी 1 ते 2 वर्षाचा अनुभव असावा
नोकरीचे ठिकाण – चर्चगेट मुंबई

पदासाठी आवश्यक असणारे कौशल्य – चांगले संवाद आणि व्याख्या कौशल्य
करार याचिका आणि इतर कायदेशीर कागदपत्रांचा मूलभूत मसुदा तयार करणे यायला हवे

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Survey Of India Recruitment 2023 : भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत नवीन भरती जाहीर

Mail Motor Service Recruitment 2023 : मेल मोटर सेवा मुंबई अंतर्गत भरती जाहीर

Maharashtra Tourism Development Corporation Recruitment

Under Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) recruitment has been announced in legal department for this recruitment application is to be done through online mode. Read the entire information carefully and submit the application keeping in mind the complete information about the application given below, official website to apply, advertisement, important dates. We are providing updates of similar jobs through our website, so subscribe to our website and join our Whatsapp group.

How To Apply For Maharashtra Tourism Development Corporation Recruitment

 • Candidates should note that the application is to be done online through email while doing this recruitment
 • Candidates should mail their resume to the email id provided in letters
 • All candidates should read the advertisement released under Maharashtra Tourism Department completely before applying
 • Please note that late applications will be summarily rejected
 • Applications with incomplete information will not be accepted
 • Last date to apply is 15 May 2023
 • For more information please read the given PDF advertisement

MTDC Recruitment Notification 2023

Post NameLegal Officer
Educational QualificationBLS-LLB/LLB/LLM
JOB LocationMumbai
Application ModeOnline
Email Idlegal@maharashtratourism.gov.in
Last Date to Apply15th May 2023
Official Websitemtdc.co

Educational Qualification For MTDC Recruitment

Post NameEducational Qualification
Legal OfficerEducation – BLS-LLB/LLB/LLM
Language – Marathi And English
Experience – Minimum 1 to 2 Years of experience Required
Location – Mumbai
Skills Required – Good Communication and interpretation skills
Basic Drafting of Agreements, petitions, and other legal documents
The candidate should also have good knowledge of Excel, Word, and PPT

Brief Information About Us – About Us (Naukrikeeda.com)


Hello friends, we are providing timely updates of various recruitments in Maharashtra state on our website naukrikeeda.com, but we request you all to share our website with the needy people you know so that they also get the updates of upcoming recruitments on time and they can also take advantage of this opportunity.

Click here to join our WhatsApp groupJoin Here

After joining whatsapp group you will get to see our website updates first so join whatsapp group and share to maximum people thanks for visiting our website.

Leave a Comment

संपर्क साधा