Join Whatsapp Group

Join Telegram Group

Mail Motor Service Recruitment 2023 : मेल मोटर सेवा मुंबई अंतर्गत भरती जाहीर

Mail Motor Service Recruitment 2023 : भारतीय पोस्टल विभागातर्फे मेल मोटर सेवा मुंबई यांच्या अंतर्गत कुशल कारागीर पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून या भरतीचे नोकरी ठिकाण मुंबई आहे त्यामुळे मुंबईमधील इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 आहे

मेल मोटर सर्विस इंडिया (इंडिया पोस्टल डिपार्टमेंट मुंबई) भरती बोर्ड मुंबई यांनी एप्रिल 2023 च्या जाहिरातीत एकूण दहा रिक्त पदांची घोषणा केली होती त्यासाठीच ही भरती केली जात आहे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

Mail Motor Service Recruitment 2023
Mail Motor Service Recruitment 2023

Mail Motor Service Recruitment 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नावकुशल कारागीर
पदसंख्या10 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादाओपन- 18 ते 30 वर्ष
ओबीसी – तीन वर्षांची सूट.
मागासवर्गीय – पाच वर्षांची सूट
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्तावरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्विस,134 -A, सुदाम काळू अहिरे मार्ग, मुंबई 4000018
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 मे 2023
अर्ज शुल्कअर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही
अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in

Mail Motor Service Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
कुशल कारागीर10 जागा
Mail Motor Service Recruitment 2023

How To Apply For Mail Motor Service Recruitment 2023

  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • अर्ज पाठवताना फक्त स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टद्वारेच पाठवावा
  • अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२३ हि आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उशिरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अधिक माहिती साठी कृपया भारतीय पोस्ट सेवा मेल मोटार सर्व्हिस यांनी जाहीर केलेली PDF जाहिरात वाचावी.

Educational Qualification Mail Motor Service Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कुशल कारागीरसरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित व्यापारातील प्रमाणपत्र. किंवा VIll इयत्ता संबंधित व्यापारातील १ वर्षाचा अनुभव घेऊन उत्तीर्ण झालेला असावा
२) मेकॅनिक (मोटार वाहन) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहने चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

Salary Details For Mail Motor Service Recruitment 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
कुशल कारागीर१९,००० रुपये प्रति महिना

Selection Process For Mail Motor Service Recruitment 2023

  • भरती साठी पात्र असलेल्या उमेदवारांना त्यांच्या नमूद केलेल्या पत्त्यावर अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख आणि त्याचबरोबर ठिकाण स्वतंत्र पाने कळवण्यात येईल.
  • भरती साठी अपात्र ठरलेल्या उमेदवारांना कोणतीही सूचना पाठवण्यात येणार नाही
  • ड्रायविंग लायसन्स फक्त मोटार वाहन (मेकॅनिक) पदासाठी आवश्यक आहे

Important Dates And Links – महत्वाच्या तारखा

भरती संबंधित जाहिरातजाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख१३ मे २०२३

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

IITM Pune Bharti 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

GMBVM Pune Bharti 2023 : महिला व बालविकास मंडळ अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर

अशाच सरकारी आणि खाजगी जॉब अपडेट साठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा

Leave a Comment

संपर्क साधा