Join Whatsapp Group

Join Telegram Group

IITM Pune Bharti 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

IITM Pune Bharti 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था) पुणे यांच्यातर्फे “सेक्शन ऑफिसर” या पदासाठी भरती चालू आहे या भरतीमध्ये एकूण 04 रिक्त जागा उपलब्ध आहेत या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

या भरतीसाठीअर्ज पद्धती हि ऑफलाइन/ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज 01 मे 2023 पासून सुरू होतील अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे २०२३ आहे, तसेच ऑनलाईन अर्जाची परत पाठवण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

IITM Pune Bharti 2023
IITM Pune Bharti 2023

IITM Pune Bharti 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नावसेक्शन ऑफिसर
पद संख्या04 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा56 वर्ष
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज पद्धतीऑनलाइन/ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख01 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मे 2023
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख22 मे 2023
अर्ज पाठवण्यासाठी चा पत्ताप्रशासकीय अधिकारी, भारतीय उष्ण कटिबंध हवामान शास्त्र संस्था, डॉ होमी भाभा रोड पाषाण, पुणे-411008
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
अधिकृत वेबसाईटwww.tropmet.res.in

IITM Pune Bharti 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
सेक्शन ऑफिसर04 पदे

How To Apply For IITM Pune Bharti 2023

 • या भरती करीता अर्ज हा ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • उमेदवारांनी अर्ज हा वर नमूद केलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
 • अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणारे नाहीत
 • ऑनलाइन अर्ज 01 मे 2023 पासून सुरू होतील
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे २०२३ आहे याची नोंद घ्या.
 • ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 राहील
 • अधिक माहिती करता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांनी जाहीर केलेली भरती बद्दल ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Educational Qualification For IITM Pune Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सेक्शन ऑफिसरA) bachelor’s degree
B) 5 years administrative/ Accts/ purchase and store experience (relevant to the post in government. Or semi government organisation of which at least 3 years should be in a supervisory grade)

Salary details for IITM Pune Bharti 2023 -वेतन श्रेणी

पदाचे नावSalary (वेतन श्रेणी)
शिक्षण ऑफिसरLevel 7 of 7th CPC, RS. 44900 to 142400 and allowances as admissible

Selection process for IITM Pune Bharti 2023 – निवड प्रक्रिया

 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे ( Interview) घेण्यात येणार आहे.
 • संस्था मुलाखतीसाठी बोलावण्याच्या उमेदवारांची संख्या शॉर्टलिस्टिंग प्रक्रियेद्वारे वाजवी मर्यादेपर्यंत मर्यादित करू शकते जसे की अत्यावश्यक पात्रतेतील गुणांची टक्केवारी
 • पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र सह मुलाखतीसाठी हजर राहावे
 • वॉक इन मुलाखत (Walk In Interview) ला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही.
 • अधिक माहिती करता कृपया दिलेली जाहिरात PDF वाचावी.

IITM Pune Recruitment 2023 Vacancy Details

Post code001
Number of post04
Pay matrixPay level 7 7th CPC,
RS 44900-142400 allowances as admisable
Essential qualification1) Bachelors Degree
2) 5 years administrative/ Accts/ purchase and store experience (relevant to the post in government. Or semi government organisation of which at least 3 years should be in a supervisory grade)
DesirableHaving knowledge of computer applications, internet MS Office, and as well versed in the field of Administration
Job responsibilitiesTo deal with all services related matters i.e promotion/recruitment/accounts/purchase and stores etc in addition to keep liaison with parent ministry and dealing with legal matters related to the institute. Also any other additional responsibilities assigned by Director
Age limitThe maximum age limit for appointment by deputation/absorption shall not exceed 56 Years, as on the closing date of receipt of application

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

GMBVM Pune Bharti 2023 : महिला व बालविकास मंडळ अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर

Prasar Bharti Recruitment 2023 : प्रसार भारती अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर आजच करा अर्ज

IITM Pune Recruitment 2023

IITM Pune Bharti 2023 : Indian Institute of Tropical Meteorology Pune is currently recruiting for the post of “Section Officer” in this recruitment total 04 vacancies are available to fill up these posts from eligible candidates as per the posts.

The application process for this recruitment will be through offline/online mode and the applications will start from 01 May 2023. The last date of application is 15 May 2023 and the last date of sending back online application is 22 May 2023. Interested candidates should carefully read the entire information on our website and submit the application keeping in mind the complete information about the application given below, official website to apply, advertisement, important dates. We are providing updates of similar jobs through our website, so subscribe to our website and join our Whatsapp group.

How To Apply For IITM Pune Recruitment 2023

 • Candidates should note that the application for this recruitment is to be done through online/offline mode.
 • Candidates should send the application to the respective address mentioned above
 • Copies of required documents must be attached with the application
 • Incomplete applications will be summarily rejected.
 • Late applications will not be accepted
 • Online applications will start from 01 May 2023
 • Note that the last date to apply is 15 May 2023.
 • The last date for submission of online application will be 22nd May 2023

Important Links For IITM Pune Bharti 2023

Official Website (अधिकृत वेबसाईट)अर्ज करा
Official Notification (जाहिरात)जाहिरात पहा

Leave a Comment

संपर्क साधा