HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (HSC) Higher Secondary School Certificate अंतर्गत बारावी कक्षेचा रिझल्ट जाहीर झालेला आहे हा रिझल्ट ऑनलाइन जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुणे यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार यावर्षी राज्यामध्ये एकूण 91.45% रिझल्ट लागलेला आहे यावर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची बोर्डाची परीक्षा दिलेली होती यावर्षी देखील मुलांच्या तुलनेत परीक्षेच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे यावर्षी 96% मुली तर 89% मुले उत्तीर्ण झालेली आहेत

12 वी बोर्डाची परीक्षा यावर्षी 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती आज दुपारी दोन वाजता या बोर्डाचा रिझल्ट ऑनलाइन जाहीर होणार आहे

रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
12th Result 2023 : आज होणार बारावीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्था पुणे तर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे आज दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार आहे
पुणे बोर्डाच्या माध्यमातून दहावी बारावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात पार पाडली होती कोरोना नंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली होती पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी नांदेड पॅटर्न राबविला गेला होता त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे परीक्षानंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे त्यामुळे आज 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता निकाल जाहीर करण्यात येईल
How To Check HSC Result 2023 : निकाल तपासण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा
- विद्यार्थ्यांनी बारावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in या वेबसाईटवर जाऊन दिलेली माहिती भरावी
- वेबसाईटवर गेल्यानंतर Maharashtra HSC Result 2023 या लिंक वर क्लिक करा
- यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स अचूक भरायचे आहेत
- यामध्ये तुम्हाला बारावीचा रोल नंबर टाकून आईचे नाव टाकायचे आहे
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे
- सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रिझल्ट ची पीडीएफ ओपन होईल ती तुम्ही डाउनलोड करू शकता
तरीही काही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल नक्की कुठे बघायचा कोणत्या वेबसाईटवर हा निकाल दिसू शकेल आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय माहिती द्यावी लागेल असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत त्यामुळेच आम्ही आमच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल बघता येईल अशा सर्व वेबसाईटची यादी देणार आहोत तसेच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती काळजीपूर्वक वाचा
या वेबसाईटवर बघता येईल निकाल
वर नमूद केलेल्या या दोन वेबसाईटवर तुम्हाला बारावीचा रिझल्ट पाहता येईल रिझल्ट पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करून दिलेली संबंधित माहिती अचूक भरून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Nashik Rojgar Melava 2023 | 10 वी, ITI आणि पदवीधरांसाठी नाशिक येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन