Join Whatsapp Group

Join Telegram Group

IGI Aviation Recruitment 2023 : IGI एव्हिएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर | जाणून घ्या संपूर्ण माहिती

IGI Aviation Recruitment 2023 : IGI एव्हिएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये ग्राहक सेवा एजंट पदाच्या एकूण 1068 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

IGI Aviation Recruitment 2023
IGI Aviation Recruitment 2023

IGI Aviation Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावग्राहक सेवा एजंट
पदसंख्या१०६८ पदे
शैक्षणिक पात्रता१२ वी पास
वेतनश्रेणी१५,००० रुपये ते २५,००० रुपये प्रति महिना
वयोमर्यादा१८ ते ३० वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख२१ जून २०२३
निवडप्रक्रियालेखी परीक्षा
अधिकृत वेबसाईटigiaviationdelhi.com

Vacancy Details For IGI Aviation Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
ग्राहक सेवा एजंट१०६८ पदे

Educational Qualification For IGI Aviation Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्राहक सेवा एजंट१२ वी पास

Salary Details For IGI Aviation Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाव वेतनश्रेणी (पगार)
ग्राहक सेवा एजंट२५,००० ते ३५,००० रुपये प्रति महिना

How To Apply For IGI Aviation Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करू शकतात
 • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • उमेदवाराने स्वतः बद्दलची संपूर्ण माहिती अचूक भरावी
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे
 • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Selection Process For IGI Aviation Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

 • उमेदवाराला प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल
 • या भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील ते मुलाखतीसाठी निवडले जातील
 • उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करण्यात येईल
 • परीक्षेची पातळी ही १२ वी च्या आधारावर घेण्यात येईल
 • ही परीक्षा दोन भाषांमध्ये घेण्यात येईल (हिंदी आणि इंग्रजी)
 • या परीक्षेसाठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग होणार नाही
 • उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर निवड केली जाईल
 • अधिक माहिती करता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी

Important Links For IGI Aviation Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरात येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

Telegram
WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

DRDO NSTL Recruitment 2023 | संरक्षण संस्था आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर

RTMNU Nagpur Recruitment 2023 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा