Join Whatsapp Group

Join Telegram Group

Kolhapur Anganwadi Recruitment 2023 : एकात्मिक बालविकास व सेवा योजना कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Kolhapur Anganwadi Recruitment 2023 : एकात्मिक बालविकास व सेवा योजना कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या पदांच्या एकूण ९१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ ते ०३ जुलै २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Kolhapur Anganwadi Recruitment 2023
Kolhapur Anganwadi Recruitment 2023

Kolhapur Anganwadi Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावअंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका
पदसंख्या९१ जागा
शैक्षणिक पात्रता१२ वी पास
नोकरीचे ठिकाणकोल्हापूर, महाराष्ट्र
अर्ज पद्धतीऑफलाईन
वयोमर्यादा१८ ते ४० वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख३० जून २०२३ ते ०३ जुलै २०२३
अर्ज पाठवण्याचा पत्ताबालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कोल्हापूर इचलकरंजी नगर परिषद शॉपिंग सेंटर , २ रा मजला जनता चौक, मेन रोड इचलकरंजी – ४१६११५
अधिकृत वेबसाईटhttps://kolhapur.gov.in/

Vacancy Details For Kolhapur Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
अंगणवाडी मदतनीस८९+ पदे
मिनी अंगणवाडी सेविका०१ पद

Educational Qualification For Kolhapur Anganwadi Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस१२ वी उत्तीर्ण
मिनी अंगणवाडी सेविका१२ वी उत्तीर्ण

Salary Details For Kolhapur Anganwadi Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाव वेतनश्रेणी (पगार)
अंगणवाडी मदतनीस४४२५ रुपये प्रति महिना
मिनी अंगणवाडी सेविका४४२५ रुपये प्रति महिना

How To Apply For Kolhapur Anganwadi Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • अर्ज करण्याचा नमुना खाली PDF मध्ये दिलेला आहे
  • उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांच्या प्रति अर्जसोबत जोडणे आवश्यक आहे
  • उमेदवाराने अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा
  • अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Kolhapur Anganwadi Recruitment 2023

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटhttps://kolhapur.gov.in/

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

Telegram
WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 : कोल्हापूर नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा