Join Whatsapp Group

Join Telegram Group

Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 : कोल्हापूर नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 : कोल्हापूर नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे, सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली या बँकेसाठी केवळ परभणी, बीड, सोलापूर, जालना, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यातील पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या भरती मध्ये क्लार्क पदाच्या एकूण १८ रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी हि भरती ठेवण्यात आलेली आहे या भरती करीता अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023
Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023

Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावक्लार्क
पदसंख्या१८ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा२५ वर्ष
अर्ज शुल्क / परीक्षा शुल्क१००० रुपये
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता (ई-मेल)kopbankasso.training@gmail.com
निवडप्रक्रियालेखी परीक्षा आणि तोंडी मुलाखत
अधिकृत वेबसाईटkopbankasso.com

Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
क्लार्क१८ पदे

Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 Salary Details

पदाचे नाववेतनश्रेणी पगार
क्लार्क१०,००० रुपये प्रति महिना

How To Apply For Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 : असा करा अर्ज

 • वरील भरती करीता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
 • उमेदवाराने वर नमूद केलेल्या ई-मेल वरच अर्ज सादर करावा
 • उमेदवाराने आधी नोटिफिकेशन (जाहिरात) मधील सूचना वाचाव्यात आणि त्यानंतर बियोडाटा पाठवावा
 • उमेदवाराने ई-मेल द्वारे फक्त बियोडाटा पाठवावा शैक्षणिक कागदपत्रांची प्रत पाठवू नये
 • शैक्षणिक कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी तपासली जातील
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे
 • अर्ज कसा करायचा याचा नमुना बँकेच्या वर नमूद केलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे
 • अधिक माहिती करिता PDF जाहिरात वाचा

Educational Qualification For Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्लार्क१) वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी बी.सी.एस., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए. या शाखेत कमीतकमी ६०% गुणासह पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे

२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे

३) प्राधान्य – JAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर आहे

४) उमेदवार हे परभणी, बीड, सोलापूर, जालना, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे

५) वयोमर्यादा : कमाल २५ वर्षे (जन्म :- ०१.०३.१९९८ नंतर आवश्यक)

६) बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल

Selection Process For Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

 • वरील भरती करीता निवड हि लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे
 • परीक्षा हि ऑफलाईन घेण्यात येईल
 • हि परीक्षा १०० गुणांची आणि बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे
 • पासिंग ची गुणवत्ता यादी (कट ऑफ) ठरवण्यात येईल व त्याप्रमाणे मुलाखतीसाठी बोलावताना गुणानुक्रमे बोलावले जाईल
 • परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम साधारण IIBF च्या धरतीवर आधारित आहे
 • परीक्षेची तारीख वेळ ठिकाण आणि परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवाराला त्याच्या ई-मेल वर पाठवले जाईल त्यामुळे उमेदवाराने ई-मेल आयडी अचूक पाठवावा
 • सदर परीक्षा हि कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्यातर्फे परभणी येथे आयोजित करण्यात येणार आहे
 • परीक्षेचे स्थळ नियोजित तारखे अगोदर उमेदवाराला कळवले जाईल
 • तोंडी परीक्षेचे आयोजन हे बँकेकडून केले जाईल
 • ऑफलाईन परीक्षेतील मेरिट वरून मुलाखतीसाठी बोलावले जाईल
 • कागदपत्रांची पाहणी प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी केली जाईल
 • या मुलाखतीमध्ये उत्तीर्ण ठरणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमले जाईल याचे सर्व अधिकार मा. संचालक मंडळाकडे राहील

Important Links For Kolhapur Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात १जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
PDF जाहिरात २जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईट वर जा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

AMS Bank Pune Recruitment 2023 : AMS बँक पुणे येथे नवीन पदांची भरती जाहीर

DFCCIL Recruitment 2023 : DFCCIL अंतर्गत 535 रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर | आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा