Join Whatsapp Group

Join Telegram Group

AMS Bank Pune Recruitment 2023 : AMS बँक पुणे येथे नवीन पदांची भरती जाहीर

AMS Bank Pune Recruitment 2023 : (Annasaheb Magar Sahakari Bank Ltd Pune)अण्णासाहेब मगर सहकारी बँक ली. पुणे (AMS) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीमध्ये “उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, अधिकारी” अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती घेण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आणि आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल तुम्ही आमच्या वेबसाईटवर आला त्याबद्दल धन्यवाद

AMS Bank Pune Recruitment 2023
AMS Bank Pune Recruitment 2023

AMS Bank Pune Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावउपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, अधिकारी
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाचे आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्तामा. मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब नगर सहकारी बँक मर्यादित ६८०/४ ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे-४११०३९
अर्ज करण्याची शेवटची तारीख२१ मे २०२३
अधिकृत वेबसाईटamsbank.in

How To Apply For AMS Bank Pune Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करिता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे याची उमेदवारीने नोंद घ्यावी
  • उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे यांची प्रत जोडणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर वेळेच्या अगोदर अर्ज पाठवणे बंधनकारक आहे
  • उशिरा आलेल्या अर्ज सरसकट नाकारले जातील
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023 आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • अधिक माहितीकरता कृपया पीडीएफ पहा

AMS Bank Pune Recruitment 2023 Notification : जाहिरात

 AMS Bank Pune Recruitment 2023

AMS Bank Pune Recruitment 2023 : Information In English

Post NameDeputy Chief Executive Officer/ Manager/ Officer
Educational QualificationEducational qualification is as per requirement of the post
(Read The Notification Carefully)
Job LocationPune
Application ModeOffline
AddressHon. Chief Executive Officer Annasaheb Nagar Cooperative Bank Limited 680/4 B, Landewadi, Bhosari, Pune-411039
Last Date Of Application21th May 2023
Official Websiteamsbank.in

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

DRDO Pune Recruitment 2023 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (ARDE) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

SSC MTS Exam Date | Exam Pattern | Syllabus | Result 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नवीन भरती जाहीर

PNB Recruitment 2023 : Punjab National Bank Recruitment | PNB Bharti 2023

Union Bank Of India Recruitment 2023 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ऑनलाईन करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा