Join Whatsapp Group

Join Telegram Group

PNB Recruitment 2023 : Punjab National Bank Recruitment | PNB Bharti 2023

PNB Recruitment 2023 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (Punjab National Bank) प्रशिक्षक (पुरुष) पदाच्या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पद्धती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२३ आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

PNB Recruitment 2023
Punjab National Bank Recruitment २०२३

PNB Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावप्रशिक्षक (पूरूष)
पदसंख्यालवकरच उपलब्ध होईल
नोकरीचे ठिकाणदिल्ली
वेतनश्रेणी (पगार)जाहिरात वाचावी
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धतीऑफलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख२७ मे २०२३
अर्ज पाठवण्याचा पत्ताChief General Manager, Panjab National Bank Corporate Communication Division, १st floor, West Wing, Corporate Office Sector १०, Dwarka, New Delhi – ११००७५
वयोमर्यादा६५ वर्ष
अधिकृत वेबसाईटwww.pnbindia.in

PNB Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
प्रशिक्षक (पुरुष)लवकरच उपलब्ध होईल

How To Apply For PNB Recruitment 2023 – असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • पंजाब नॅशनल बँक अंतर्गत जाहीर झालेल्या लिंक वरून उमेदवाराने स्वतःचे रेजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण अर्ज अचूक आणि पूर्ण भरायचा आहे
  • अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • पात्र उमेदवारांनी अर्ज सोबत स्वतःचा Resume पाठवणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावरच वेळे अगोदर पाठवावा

Eligibility Criteria For PNB Recruitment 2023

  • कोचिंगमधील चालू शैलीतील संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे ( Knowledge Of Leading Trend In Coaching)
  • सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा (Use Of Leading Technology Tools)
  • NIS पात्र असावे (Should Be NIS Qualified)
  • किंवा FIH कोचिंग कोर्स केलेला असावा. ( Or Should Complete FIH Coaching Course)
  • उत्कृष्ट निरीक्षण आणि विश्लेषणात्मक कौशल्ये. (Excellent observational and analytical skills)
  • प्रभावी व्यवस्थापन कौशल्ये जी तुमची तयार करण्याची क्षमता दर्शवतात आणि धोरणात्मक योजनांची यशस्वी अंमलबजावणी. (Effective management skills that show your ability to build and successfully implement strategic plans.)
  • स्वत: प्रेरित आणि स्वतंत्रपणे आणि कार्यसंघाचा भाग म्हणून कार्य करण्यास सक्षम. (Self motivated and able to work independently and as part of a team)

Important Links For PNB Recruitment 2023

पंजाब नॅशनल बँक भरती Resume FormatResume Format डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट वेबसाईट वर जाण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२३

How To Apply For PNB Recruitment 2023

  • For this recruitment application Process should be done in Offline Mode
  • Candidate should read the notification carefully before applying for the post
  • Candidate should attached required document with th application form
  • Incomplete application should not be accepted
  • Candidate should have to fill all the information mentioned in the form
  • With the correct information candidate have to send the application form on the mentioned address

vacancy Details For PNB Recruitment 2023

Post NameVacancies
Coach (Male)Available Soon

Important Information about PNB Recruitment 2023

  • Terms & Conditions – 1) The successful applicant will be engaged as Coach of PNB Hockey Team for a maximum period of 3 years subject to annual review of his performance.
  • 2) The contract could be terminated even earlier with one month notice in case the performance is not considered satisfactory by review committee of the bank.
  • Salary & Perks : To be finalised during course of interview depending upon the candidate’s experience & background and bank’s existing guidelines.
  • Reporting : To report to Assistant General Manager (Corporate Communication Division) – Secretary Sports.
  • Role Summary : Coach will be responsible for development and preparations of the Senior Hockey Team in line with best domestic teams of India.
  • Key Reponsibilities : Be responsible for the coaching and preparation of the PNB, Senior Hockey Team.
  • To monitor performances of players during practice/matches.
  • Assistance in selection of team for various tournaments.
  • Selection Process : Received applications will be screened and shortlisted based on submitted documents. The selection will be made on the basis of personal interaction/interview and is to be held at Corporate Office, Sector 10, Dwarka, New Delhi.
  • General Instructions : While applying for the post, the applicant should ensure that he fulfils the eligibility and other criteria mentioned above and that the particulars furnished are correct in all respects.
  • In case it is detected at any stage that a candidate does not fulfil the eligibility criteria and/or that he has furnished any incorrect/false information or has suppressed any material fact (s), his candidature will automatically stand cancelled.
  • If any of the above shortcoming(s) is/ are detected even after appointment, his contractual appointment is liable to be terminated without any notice. Mere submission of application against the advertisement and apparently fulfilling the criteria as prescribed in the advertisement would not bestow on him right to be called for interview.

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Union Bank Of India Recruitment 2023 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ऑनलाईन करा अर्ज

SBI Recruitment 2023 : State Bank Of India Bharti 2023 | 1248 पदांची मेगा भरती जाहीर

RBI Recruitment 2023 : रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bank Of Baroda Bharti 2023 : बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी । असा करा अर्ज

Central Bank Of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी

Leave a Comment

संपर्क साधा