Join Whatsapp Group

Join Telegram Group

SBI Recruitment 2023 : State Bank Of India Bharti 2023 | 1248 पदांची मेगा भरती जाहीर

SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी” अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीसाठी २१७ रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती करीता अर्ज पद्धती हि ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 1९ मे २०२३ आहे. इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

SBI Recruitment 2023
SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नावव्यवस्थापक, उपव्यवस्थापक,
सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी
पदसंख्या२१७ जागा
नोकरीचे ठिकाणनवी मुंबई, हैद्राबाद
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादाव्यवस्थापक – ३५ वर्ष
उपव्यवस्थापक – ३२ वर्ष
सहाय्यक व्यवस्थापक – ३२ वर्ष
व्यवस्थापक VP – ४२ वर्ष
वरिष्ठ विशेष कार्यकारी – ३८ वर्ष
वरिष्ठ कार्यकारी – ३५ वर्ष
अर्ज शुल्कGENERAL/OBC/EWS उमेदवारांसाठी – ७५० Rs
SC/ST/PWD उमेदवारांसाठी – निशुल्क
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख१९ मे २०२३
निवड प्रक्रियाऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखत
अधिकृत वेबसाईटsbi.co.in

SBI Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
व्यवस्थापक०२ पदे
उपव्यवस्थापक४४ पदे
सहाय्यक व्यवस्थापक१३६ पदे
व्यवस्थापक VP१९ पदे
वरिष्ठ विशेष कार्यकारी०१ पदे
वरिष्ठ कार्यकारी१५ पदे

How To Apply For SBI Recruitment 2023

 • वरील भरती करीता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.
 • उमेदवाराने अर्ज करण्याच्या फॉर्म वर स्वतःचा फोटो लावणे आणि स्वताची स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे त्याशिवाय अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
 • अर्ज जमा करण्याच्या सविस्तर सूचना बँकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत
 • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे याची नोंद घ्या
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

Educational Qualification For SBI Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक(संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून
(पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)
उपव्यवस्थापक(संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून
(पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)
सहाय्यक व्यवस्थापक(संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून
(पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)
व्यवस्थापक VP(संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून
(पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)
वरिष्ठ विशेष कार्यकारी(संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून
(पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)
वरिष्ठ कार्यकारी(संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी) किंवा एमसीए किंवा एमटेक/एमएससी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी) मध्ये बीई/बीटेक. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून
(पूर्ण माहितीसाठी PDF वाचा)

Selection Process For SBI Recruitment 2023

 • निवडप्रक्रिया हि ऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखतीदद्वारे घेण्यात येणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
 • बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग कमिटी शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलावण्यात येईल
 • कोणत्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे हा सर्वस्वी निर्णय बँकेचा राहील.
 • मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही.
 • अधिक माहिती साठी उमेदवाराने कृपया बँकेने जाहीर केलेली PDF जाहिरात वाचावी

Salary Details For SBI Recruitment 2023 – वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापकBasic Pay : 63840-1990/5-73790-2220/2-78230
उपव्यवस्थापकBasic Pay : 48170-1740/1-49910-1990/10-69810
सहाय्यक व्यवस्थापकBasic Pay : 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7/-63840
सहाय्यक VPCTC Range – from 28 Lacs to 31 Lacs
वरिष्ठ विशेष कार्यकारीCTC Range – from 23 Lacs to 26 Lacs
वरिष्ठ कार्यकारीCTC Range – from 19 Lacs to 22 Lacs

SBI Recruitment 2023 Important Dates – महत्त्वाच्या तारखा

Important EventsDates (तारखा)
अर्ज सुरू होण्याची तारीख29/04/23
अर्ज करण्याची शेवटची तारीख19/05/2023
अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख03/06/2023
अर्ज शुल्क भरण्याची तारीख29/04/2023 ते 19/05/2023

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

RBI Recruitment 2023 : रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bank Of Baroda Bharti 2023 : बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी । असा करा अर्ज

SBI Recruitment 2023 : जाहिरात २ (संपूर्ण माहिती)

SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत ” चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चैनल मॅनेजर पर्यवेक्षक, सहाय्यक अधिकारी” अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीसाठी 1031 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती करीता अर्ज पद्धती हि ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०२३ आहे. इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

पदाचे नावचॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर,
चैनल मॅनेजर पर्यवेक्षक,
सहाय्यक अधिकारी
पदसंख्या1031 जागा
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा60 ते 63 वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख३० एप्रिल २०२३
निवड प्रक्रियाऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखत
अधिकृत वेबसाईटsbi.co.in

SBI Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर८२१ पदे
चैनल मॅनेजर पर्यवेक्षक१७२ पदे
सहाय्यक अधिकारी३८ पदे

How To Apply For SBI Recruitment 2023

 • वरील भरती करीता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.
 • उमेदवाराने अर्ज करण्याच्या फॉर्म वर स्वतःचा फोटो लावणे आणि स्वताची स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे त्याशिवाय अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे
 • अर्ज जमा करण्याच्या सविस्तर सूचना बँकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत
 • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे याची नोंद घ्या
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे 2023 आहे
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

Educational Qualification For SBI Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटरशिक्षण: अर्जदार निवृत्त बँक कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.
अनुभव (असल्यास): एटीएम ऑपरेशन्समध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
विशिष्ट कौशल्ये (असल्यास): सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे स्मार्ट मोबाइल फोन आणि पीसी/मोबाइल अँप/लॅपटॉपद्वारे किंवा आवश्यकतेनुसार देखरेख करण्यासाठी कौशल्य/योग्यता/गुणवत्ता असणे आवश्यक आहे.
चैनल मॅनेजर पर्यवेक्षकशिक्षण: अर्जदार निवृत्त बँक कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.
अनुभव (असल्यास): एटीएम ऑपरेशन्समध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
विशिष्ट कौशल्ये (असल्यास): सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे स्मार्ट मोबाइल फोन आणि पीसी/मोबाइल अँप/लॅपटॉपद्वारे किंवा आवश्यकतेनुसार देखरेख करण्यासाठी कौशल्य/योग्यता/गुणवत्ता असणे आवश्यक आहे.
सहाय्यक अधिकारीशिक्षण: अर्जदार निवृत्त बँक कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.
अनुभव (असल्यास): एटीएम ऑपरेशन्समध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
विशिष्ट कौशल्ये (असल्यास): सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे स्मार्ट मोबाइल फोन आणि पीसी/मोबाइल अँप/लॅपटॉपद्वारे किंवा आवश्यकतेनुसार देखरेख करण्यासाठी कौशल्य/योग्यता/गुणवत्ता असणे आवश्यक आहे.

Salary Details For SBI Recruitment 2023 – वेतनश्रेणी

पदाचे नाव Salary (वेतनश्रेणी)
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर३६,००० रुपये प्रति महिना
चैनल मॅनेजर पर्यवेक्षक४१,००० रुपये प्रति महिना
सहाय्यक अधिकारी४१,००० रुपये प्रति महिना

Selection Process For SBI Recruitment 2023

 • निवडप्रक्रिया हि ऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखतीदद्वारे घेण्यात येणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
 • बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग कमिटी शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलावण्यात येईल
 • कोणत्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे हा सर्वस्वी निर्णय बँकेचा राहील.
 • या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
 • निवड झालेल्या उमेदवारांना च मुलाखती साठी बोलावण्यात येईल.
 • उमेदवाराने अर्ज भरताना जो ई-मेल आयडी दिलेला आहे त्यावर च सर्व डिटेल्स कळवण्यात येईल
 • मुलाखती बाबाबतची संपूर्ण माहिती ई-मेल द्वारे तसेच बँकेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर दिली जाईल कोणतीही हार्ड कॉपी मिळणार नाही.
 • मुलाखतीसाठी १०० दिले जातील त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवाराला निवडण्यात येईल
 • मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही.
 • अधिक माहिती साठी उमेदवाराने कृपया बँकेने जाहीर केलेली PDF जाहिरात वाचावी

FAQ

 1. What is the last date to apply for SBI Recruitment 2023 ?

  स्टेट बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत

 2. How to apply For SBI Recruitment 2023 ?

  स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची पूर्ण पद्धत आणि आमच्या वेबसाईटवर दिलेली आहे त्यामुळे तुम्ही naukrikeeda.com या वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता

Leave a Comment

संपर्क साधा