Join Whatsapp Group

Join Telegram Group

Bank Of Baroda Bharti 2023 : बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी । असा करा अर्ज

Bank of Baroda Bharti 2023 : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक (Chief Manager), वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager), उपाध्यक्ष (President), विभागीय विक्री व्यवस्थापक(Zonal Sales Manager), प्रादेशिक विक्री व्यवस्थापक (Regional Sales Manager), सहाय्यक उपाध्यक्ष ( Assistant Vice President), वरिष्ठ व्यवस्थापक( Senior Manager), व्यवस्थापक(Manager), प्रक्रिया व्यवस्थापक( MIS Manager), झोनल मॅनेजर(Zonal Receivables Manager), शाखा प्रायव्यवस्थापक(Branch Receivables Manager), क्लाऊड इंजिनियर(Cloud Engineer), एप्लीकेशन आर्किटेक्ट(Application Architect) इंटिग्रेशन एक्सपर्ट(Integration Expert) इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट (Infrastructure Architect), टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट(Technology Architect) ऑफिस असिस्टंट(Office Assistant) वॉचमन/गार्डनर(Watchman/Gardner) अशा विविध पदांच्या एकूण 184 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार प्राप्त असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे २०२३ आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

Bank Of Baroda Bharti 2023
Bank Of Baroda Bharti 2023

Bank Of Baroda Bharti 2023 – संपूर्ण माहिती

पदाचे नावमुख्य व्यवस्थापक (Chief Manager),
वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager),
उपाध्यक्ष (President),
विभागीय विक्री व्यवस्थापक(Zonal Sales Manager),
प्रादेशिक विक्री व्यवस्थापक (Regional Sales Manager),
सहाय्यक उपाध्यक्ष ( Assistant Vice President),
वरिष्ठ व्यवस्थापक( Senior Manager),
व्यवस्थापक(Manager),
प्रक्रिया व्यवस्थापक( MIS Manager),
झोनल मॅनेजर(Zonal Receivables Manager),
शाखा प्रायव्यवस्थापक(Branch Receivables Manager),
क्लाऊड इंजिनियर(Cloud Engineer),
एप्लीकेशन आर्किटेक्ट(Application Architect)
इंटिग्रेशन एक्सपर्ट(Integration Expert)
इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट (Infrastructure Architect),
टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट(Technology Architect)
ऑफिस असिस्टंट(Office Assistant)
वॉचमन/गार्डनर(Watchman/Gardner)
पदसंख्या184 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा22 ते 55 वर्ष
नोकरी ठिकाणमुंबई, पुणे
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 मे 2023 (ऑफिस असिस्टंट/वॉचमन/गार्डनर)- 29 एप्रिल 2023
निवड प्रक्रियामुलाखती द्वारे
अधिकृत वेबसाईटwww.bankofbaroda.in

Bank Of Baroda Bharti 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
मुख्य व्यवस्थापक०५ पदे
वरिष्ठ व्यवस्थापक०४ पदे
उपाध्यक्ष०१ पदे
विभागीय विक्री व्यवस्थापक०४ पदे
प्रादेशिक विक्री व्यवस्थापक३० पदे
व्यवस्थापक१६ पदे
सहाय्यक उपाध्यक्ष३२ पदे
MIS व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक०१ पद
झोनल रिसिव्हेबल मॅनेजर०८ पदे
शाखा प्राप्य व्यवस्थापक२० पदे
क्लाऊड इंजिनियर०२ पदे
एप्लीकेशन आर्किटेक्ट०२ पदे
एंटरप्राइज आर्किटेक्ट०२ पदे
इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट०२ पदे
इंटिग्रेशन एक्सपर्ट०२ पदे
टेक्नोलॉजी आर्किटेक्ट०२ पदे
ऑफिस असिस्टंट०१ पद
वॉचमन/गार्डनर०१ पद

How To Apply For Bank Of Baroda Bharti 2023 : असा करा अर्ज

  • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावा
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बँकेची वेबसाईट www.bankofbaroda.in/career.htm वर जावे.
  • अर्ज करण्यासाठीच्या सविस्तर सूचना बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
  • ऑफिस असिस्टंट, वॉचमन/गार्डनर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2023 आहे.
  • इतर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.
  • उशिरा आलेले अर्ज किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत असणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीकरता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Bank Of Baroda Bharti 2023 : Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

Bank Of Baroda Bharti 2023 अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी वेगवेगळ्या पदाच्या भरतीसाठी त्या पदांनुसार आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे पदानुसार असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

  • मुख्य व्यवस्थापक – पदवी (कोणत्याही शाखेतील) आणि चार्टर्ड अकाउंटंट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी.
  • वरिष्ठ व्यवस्थापक – पदवी (कोणत्याही शाखेतील) आणि चार्टर्ड अकाउंटंट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी.
  • उपाध्यक्ष – पदवीधर (In Any Discipline) And CA/ CMA/ CFA/ MBA in Finance Stream)
  • विभागीय विक्री व्यवस्थापक – पदवीधर (कोणत्याही शाखेतील)
  • प्रादेशिक विक्री व्यवस्थापक – पदवीधर (कोणत्याही शाखेतील)
  • व्यवस्थापक – पदवीधर (कोणत्याही शाखेतील)
  • सहाय्यक उपाध्यक्ष – पदवीधर (कोणत्याही शाखेतील)
  • MIS व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी ( Recognized By the Govt. of India/Govt.bodies/AICTE)
  • झोनल रेसिव्हेबल मॅनेजर – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी ( Recognized By the Govt. of India/ Govt.bodies/AICTE)
  • शाखा प्राप्य व्यवस्थापक – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी ( Recognized By the Govt. of India/ Govt.bodies/AICTE)
  • क्लाउड इंजिनिअर – BE./B-TECH. संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान मध्ये
  • एप्लीकेशन आर्किटेक – BE./B-TECH. संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान मध्ये
  • एंटरप्राइज आर्किटेक्ट – BE./B-TECH. संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान मध्ये
  • इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट – BE./B-TECH. संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान मध्ये
  • इंटिग्रेशन एक्सपर्ट – BE./B-TECH. संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान मध्ये
  • टेक्नोलॉजी आर्किटेक्ट – BE./B-TECH. संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान मध्ये
  • ऑफिस असिस्टंट – पदवीधर BSW/BA/BCOM आणि कम्प्युटर नॉलेज
  • वॉचमन/गार्डनर – कमीत कमी सातवी कक्षा पास असावी.

Selection Process For Bank Of Baroda Bharti 2023 – निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची निवड लहान सूची आणि त्यानंतरच्या वैयक्तिक मुलाखतीच्या फेरीवर आणि इतर कोणत्याही पद्धतीवर आधारित असेल.
  • बँकेने ठरविल्यानुसार पुरेशा उमेदवारांना त्यांची पात्रता अनुभव आणि मुलाखतीसाठी एकूण योग्यतेच्या आधारावर निवडले जाईल.
  • मुलाखत/निवड प्रक्रियेतील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील.
  • उमेदवाराने निवडीच्या सर्व प्रक्रियांमध्ये पात्रता प्राप्त केली पाहिजे म्हणजे P1 किंवा इतर निवड पद्धती (जसे असेल तसे) आणि त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी योग्य ते मध्ये पुरेसे उच्च असावे.
  • जर एकापेक्षा जास्त उमेदवारांनी कट ऑफ गुण (कट ऑफ पॉइंटर) मिळवले तर अशा उमेदवारांना त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावली जाईल.
  • अधिक माहितीसाठी कृपया आमच्या वेबसाईटवर दिलेली संबंधित जाहिराती बद्दलची PDF काळजीपूर्वक वाचावी.

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

NIDM Bharti 2023 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) मध्ये निघाली आहे भरती आजच अर्ज करा

Central Bank Of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी

Pimpari Chinchwad Sahkari Bank Recruitment 2023 : How To Apply | असा करा अर्ज

FAQ

How to Apply For Bank Of Baroda Bharti 2023 ?

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदा च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल

What is the last date to apply for Bank Of Baroda Bharti 2023

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 ही आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज जमा करावेत.

बँक ऑफ बडोदा ही सरकारी बँक आहे का ?

बँक ऑफ बडोदा ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे जिचे हेडकॉटर (मुख्य कार्यालय) वडोदरा गुजरात येथे आहे.

Leave a Comment

संपर्क साधा