Join Whatsapp Group

Join Telegram Group

NIDM Bharti 2023 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) मध्ये निघाली आहे भरती आजच अर्ज करा

NIDM Bharti 2023 : NIDM (National Institute Of Disaster Management) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेअंतर्गत ” प्राध्यापक (Professor), सहयोगी प्राध्यापक (Associate Professor), सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer), लेखाधिकारी (Accountant Officer)” अशा विविध पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार प्राप्त असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

अर्ज पद्धती हि ऑफलाइन/ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून २०२३ आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

NIDM Bharti 2023
NIDM Bharti 2023

NIDM Bharti 2023 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था भरतीबद्दल संपूर्ण माहिती

पदाचे नाव प्राध्यापक (Professor),
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor),
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor),
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer),
लेखाधिकारी (Accountant Officer)
पदसंख्या16 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचवी)
वयोमर्यादाप्राध्यापक – 55 वर्ष
सहयोगी प्राध्यापक – 50 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक – 35 वर्षे
प्रशासकीय अधिकारी – 56 वर्षे
अर्ज पद्धतीऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज पाठवण्याचा पत्ताकार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, (NIDM) (गृह मंत्रालय), भूखंड क्रमांक 15, पॉकेट-3, ब्लॉक-B, सेक्टर-29, रोहिणी, दिल्ली – 110042
अर्ज पाठवण्यासाठी लागणारा ई-मेल पत्ताadmofficer.nidm@nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जून 2023
अधिकृत वेबसाईटnidm.gov.in

NIDM Bharti 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
प्राध्यापक03 पदे
सहयोगी प्राध्यापक06 पदे
सहाय्यक प्राध्यापक05 पदे
प्रशासकीय अधिकारी01 पदे
लेखाधिकारी01 पदे

How To Apply For NIDM Recruitment 2023 – असा करा अर्ज

  • अर्ज हा ऑफलाइन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • वेगवेगळ्या श्रेणीच्या पदांसाठी स्वतंत्र अर्ज पाठवण्याचा आहे.
  • उमेदवार जर अर्ज ऑफलाइन पद्धतीने करत असेल तर वर नमूद केलेल्या पत्त्यावरच अर्ज पाठवावा
  • उमेदवार जर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करत असेल तर वर नमूद केलेल्या ई-मेल अड्रेस वरच अर्ज पाठवावा.
  • उशिरा आलेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे.
  • अर्ज करण्या बद्दलच्या अधिक माहितीसाठी कृपया भरती बद्दल दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी

NIDM Bharti 2023 : Educational Qualification For NIDM Jobs – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
प्राध्यापकMasters Degree in Relevant Field
सहयोगी प्राध्यापकMasters Degree in Relevant Field
सहाय्यक प्राध्यापकMasters Degree in Relevant Field
प्रशासकीय अधिकारीBachelors Degree in Relevant Field
लेखाधिकारीBachelors Degree in Relevant Field

Important Dates & Links For NIDM Bharti 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जून 2023
NIDM भरती बद्दल जाहिरात असलेली PDFजाहिरात पहा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Gram Vikas Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र ग्राम विकास विभाग भरती

Central Bank Of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी

Talathi Bharti 2023 : Online Form Date | Questions Papers। How To Apply Online

FAQ

What is the last date to apply for NIDM ?

NIDM भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे

What is the full form Of NIDM ?

National Institute Of Disaster Management Is the Full form of NIDM.

Leave a Comment

संपर्क साधा