Join Whatsapp Group

Join Telegram Group

DRDO Pune Recruitment 2023 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (ARDE) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

DRDO Pune Recruitment 2023 : (Defense Research and Development Organization) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (ARDE) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीमध्ये “पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि आयटीआय प्रशिक्षणार्थी” अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे या पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती घेण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आणि आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल तुम्ही आमच्या वेबसाईटवर आला त्याबद्दल धन्यवाद

DRDO Pune Recruitment 2023
DRDO Pune Recruitment 2023

DRDO Pune Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावपदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी,
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि
आयटीआय प्रशिक्षणार्थी
पद संख्या100 जागा
नोकरीचे ठिकाणपुणे
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा18 ते 27 वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन (नोंदणी)
अर्ज सुरू होण्याची तारीख20 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 मे 2023
अधिकृत वेबसाईटwww.drdo.gov.in

DRDO Pune Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी50 पदे
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी25 पदे
आयटीआय प्रशिक्षणार्थी25 पदे

Salary Details For DRDO Pune Recruitment 2023 : वेतन श्रेणी(पगार)

पदाचे नाववेतन श्रेणी(पगार)
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी12,000 रुपये प्रति महिना
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी11,000 रुपये प्रति महिना
आयटीआय प्रशिक्षणार्थी10,000 रुपये प्रति महिना

How To Apply For DRDO Pune Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी नमूद केलेल्या लिंक वर क्लिक करून पदानुसार अर्ज भरणे
  • अर्ज कसा करायचा याबद्दलच्या सविस्तर सूचना वाचून अर्ज करावा
  • ऑनलाईन अर्जाची लिंक 20 मे 2023 पासून सुरू होईल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 असेल
  • उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील
  • अधिक माहिती करता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Educational Qualification For DRDO Pune Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थीमान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेतून किमान ६.३ CGPA सह संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (पूर्णवेळ अभ्यासक्रम) (SC/ST/PwD उमेदवारांसाठी किमान 5.3 CGPA वर शिथिल आणि फक्त राखीव पदांसाठी लागू शिथिलता)
डिप्लोमा प्रशिक्षणार्थीराज्य तंत्रशिक्षण मंडळ/मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून (पूर्णवेळ अभ्यासक्रम) संबंधित विषयात ६०% गुणांसह अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणी डिप्लोमा (SC/ST/PwD उमेदवारांसाठी ५०% गुण शिथिल ज्यामध्ये राखीव उमेदवारांसाठी शिथिलता लागू आहे. फक्त).
आयटीआय प्रशिक्षणार्थीराज्य/भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त भारतीय संस्थेकडून ६०% गुणांसह संबंधित विषयातील प्रथम श्रेणी ITI (पूर्ण-वेळ अभ्यासक्रम). (SC/ST/PwD उमेदवारांसाठी 50% गुणांवर शिथिलता आणि फक्त राखीव पदांसाठी लागू शिथिलता)

Important Link For DRDO Pune Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

महत्वाचे इव्हेंट्समहत्त्वाच्या लिंक्स
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थीPDF जाहिरात
डिप्लोमा प्रशिक्षणार्थीअर्ज करा
आयटीआय प्रशिक्षणार्थीऑनलाइन नोंदणी करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MOEF Recruitment 2023 : पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

HQ Southern Command Pune Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Survey Of India Recruitment 2023 : भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत नवीन भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा