Join Whatsapp Group

Join Telegram Group

MOEF Recruitment 2023 : पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

MOEF Recruitment 2023 : पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग (Ministry Of Environment, Forest & Climate Change Government Of India) अंतर्गत सल्लागार आणि कर्मचारी कार चालक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी एकूण ०९ रिक्त जागा आहेत, या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पद्धती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

MOEF Recruitment 2023
MOEF Recruitment 2023

MOEF Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावसल्लागार आणि कर्मचारी कार चालक
पदसंख्या०९ जागा
वयोमर्यादासल्लागार – ६५ वर्ष
कर्मचारी कार चालक – ५६ वर्ष
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख३१ मे २०२३
ई-मेल पत्तासल्लागार – urmila.harit17@gov.in
कर्मचारी कार चालक – kasunath.soren@nic.in
अर्ज पाठवण्याचा पत्ताकमरा नं. पी – २२७, द्वितीय तल, पृथ्वी विंग, इंदिरा पर्यावरण भवन, जोर भाग रोड, एलिगंज नयी दिल्ली ११०००३
अधिकृत वेबसाईटhttp://moef.gov.in/

MOEF Recruitment 2023 : Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
सल्लागार०१ पदे
कर्मचारी कार चालक०८ पदे

Educational Qualification For MOEF Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सल्लागार
कर्मचारी कार चालक१) वाहना मधील प्रत्येक गोष्टीचे नॉलेज असावे ( जेणेकरून वाहनातील छोटा मोठा बिघाड दुरुस्त करता यावा)
२) कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा
३) कमीत कमी ३ वर्ष कार चालवण्याचा अनुभव असावा
४) चालकाकडे वाहन परवाना (Driving Licence) असावे

Salary Details For MOEF Recruitment 2023 : वेतनश्रेणी (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
सल्लागार५०,००० रुपये प्रति महिना
कर्मचारी कार चालक१९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना

MOEF Recruitment 2023 : Information In English

(Ministry Of Environment, Forest & Climate Change Government Of India) has announced the recruitment to fill the vacancies of Consultant and Staff Car Driver. There are total 09 vacancies for this post, applications are invited from candidates who are eligible according to the post to fill this post, application mode will be through offline mode and the last date to apply is 31 May 2023, interested candidates should carefully read the complete information on our website and the complete information about the application given below. , the application should be submitted keeping in mind the official website, advertisement, important dates to apply. We are providing updates of similar jobs through our website, so subscribe to our website and join our Whatsapp group.

MOEF Recruitment 2023 All Details

Post NameConsultant and Staff Car Driver
Total Post09 Vacancies
Age LimitConsultant – ६५ years
Staff Car Vacancies – ५६ Years
Application ModeOffline
Last Date To Apply31th May 2023
Email AddressConsultant – urmila.harit17@gov.in
Staff Car Driver – kasunath.soren@nic.in
Address For Sending ApplicationPrithvi Wing, 1’st Floor,
Indira Paryavaran bhawan,
Jor Bagh Road,Aliganj,
New Delhi 110003
Official Websitehttp://moef.gov.in/

MOEF Recruitment 2023 Vacancy Details

Post NameTotal Post
Consultant01
Staff Car Driver08

MOEF Recruitment 2023 Salary Details

Post NameSalary
Consultant50,000 Rs Per Month
Staff Car Driver19,900 to 63200 Rs Per Month

Educational Qualification For MOEF Recruitment 2023

Post NameEducational Qualification
Consultant
Staff Car Driver१) Knowledge Of Motor Mechanism
२) Pass in 10th Standard
३)Experience Of Driving a motor car at least 3 years
४) Possession of a valid driving license of motor cars

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

HQ Southern Command Pune Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा