Join Whatsapp Group

Join Telegram Group

Mahapareshan Pune Bharti 2023 : महापारेषण पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर । ऑनलाईन नोंदणी करा

Mahapareshan Pune Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now
Mahapareshan Pune Bharti 2023
Mahapareshan Pune Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पदसंख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
  • आस्थापना क्रमांक – E09162701362
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख – 31 जुलै 2023

Vacancy Details For Mahapareshan Pune Bharti 2023

पदाचे नाव पदसंख्या
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)10 पदे

Educational Qualification For Mahapareshan Pune Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)महाराष्ट्र राज्य शालांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

Salary Details For Mahapareshan Pune Bharti 2023 : पगार

पदाचे नाव पगार
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)शासनाच्या नियमाप्रमाणे लागू राहील

How To Apply For Mahapareshan Pune Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावेत
  • उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्णचे प्रमाणपत्र व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आयटीआय वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टर चे एकत्रित गुणपत्रक तसेच आधार कार्ड अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक असून दिनांक 20 जुलै ते 31 जुलै 2023 या कालावधीत https://apprenticeshipindia.gov.inapprenticeship/opportunity या लिंक वरून आस्थापना क्रमांक E09162701362 यावर आवश्यक माहिती सादर करून अर्ज करणे अनिवार्य आहे
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी
  • चुकीची आणि अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पहा

Important Links For Mahapareshan Pune Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
👉 ऑनलाइन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा
HSC Result 2023
.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrikeeda

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MAHADES Bharti 2023 : अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी । ऑनलाईन करा अर्ज

IIT Bombay Bharti 2023 : भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | त्वरित करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा