Join Whatsapp Group

Join Telegram Group

Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर । जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023 : (Maharashtra Information Technology Corporation Limited) महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित MITC अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “लेखाधिकारी, सिनिअर अकाउंट एक्झिक्युटिव्ह, अकाउंट एक्झिक्युटिव्ह” या पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची नोंद घ्यावी तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 आणि 12 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, संस्थेची ऑफिशियल वेबसाईट, याबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून या भरतीसाठी अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023
Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : लेखाधिकारी, सिनिअर अकाउंट एक्झिक्युटिव्ह, अकाउंट एक्झिक्युटिव्ह
  • पदसंख्या : 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई
  • अर्ज पद्धती ऑनलाईन(ई-मेल)/ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान कॉर्पोरेशन लिमिटेड, (महाराष्ट्र एंटरप्राइज सरकार), तिसरा मजला, एपीजे हाऊस, के. सी. कॉलेज जवळ, चर्चगेट मुंबई – 400020
  • ई-मेल पत्ता – hr1.mahait@mahait.org
  • मुलाखतीची तारीख – 11 आणि 12 जुलै 2023 (पदानुसार)
  • ऑफिसिअल वेबसाईटmahait.org

Vacancy Details For Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023

पदाचे नावं पदसंख्या
लेखाधिकारी01
सिनिअर अकाउंट एक्झिक्युटिव्ह02
अकाउंट एक्झिक्युटिव्ह02

Educational Qualification For Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023

पदाचे नावं शैक्षणिक पात्रता
लेखाधिकारीसीए इंटर/एमबीए फायनान्ससह बीकॉम/फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी
सिनिअर अकाउंट एक्झिक्युटिव्हB.Com (M.Com / CA इंटर प्राधान्य)
अकाउंट एक्झिक्युटिव्हB.Com, (M.Com ला प्राधान्य आहे)

Educational Qualification For Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023

पदाचे नावं पगार
लेखाधिकारी40,000 रुपये ते 60,000 रुपये प्रति महिना
सिनिअर अकाउंट एक्झिक्युटिव्ह35,000 रुपये ते 50,000 रुपये प्रति महिना
अकाउंट एक्झिक्युटिव्ह30,000 रुपये ते 40,000 रुपये प्रति महिना

How To Apply For Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन ईमेल/ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यांमध्येच अर्ज भरावा
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 आणि 12 जुलै 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

Important Documents For Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023 : महत्वाची कागदपत्रे

  • दोन पासपोर्ट साईज आकाराचे रंगीत फोटो
  • पॅन कार्ड/आधार कार्ड/मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  • अनुभवाची संपूर्ण कागदपत्रे
  • भरतीसाठी पात्र असण्याची कागदपत्रे

Selection Process For Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023 : निवडप्रक्रिया

  • पात्रता आणि अनुभव या गोष्टींच्या निकषावरून उमेदवाराची निवड केली जाईल
  • या भरतीसाठी वैयक्तिक मुलाखत घेण्यात येणार आहे
  • अटी व शर्ती मध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यकता पूर्ण करणाऱ्या अर्जदारांना MAHAIT मधील नोंदणीकृत कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल
  • सर्व पात्रता उमेदवारांना मुलाखतीसाठी कॉल लेटर ईमेलद्वारे पाठवण्यात येईल

Important Links For Maharashtra IT Corporation LTD Bharti 2023 : महत्चाच्या लिंक्स

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईटवेबसाईट वर जा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

मुंबई मधील आणखी भरती खालीलप्रमाणे

NMMC Recruitment 2023 : Navi Mumbai Mahanagarpalika Bharti | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा