MBDB Nagpur Recruitment 2023 : (Maharashtra Bamboo Development Board) महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये समन्वयक – सामायिक सुविधा केंद्र या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२३ आहे तरीही इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून या भरतीसाठी अर्ज करावेत
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

MBDB Nagpur Recruitment 2023 : संपूर्ण माहिती
पदाचे नाव | समन्वयक – सामायिक सुविधा केंद्र |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
वयोमर्यादा | ३० वर्ष |
अर्ज पद्धती | ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० जुलै २०२३ |
ई-मेल पत्ता | mahabhamboo@mahaforest.gov.in |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नवीन काटोल नका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर – ४००१३ |
अधिकृत वेबसाईट | www.mahabamboo.com |
Educational Qualification For MBDB Nagpur Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पदसंख्या |
समन्वयक – सामायिक सुविधा केंद्र | PG Diploma In Forest Management |
Salary Details For MBDB Nagpur Recruitment 2023 : वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
समन्वयक – सामायिक सुविधा केंद्र | ५०,००० रुपये प्रति महिना (फिक्स) |
How To Apply For MBDB Nagpur Recruitment 2023 : असा करा अर्ज
- या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे या भरतीसाठी
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२३ आहे
- उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पट्ट्यावरच अर्ज पाठवावे
- अधिक माहिती करीता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Job Requirement For MBDB Nagpur Recruitment 2023
- निवडलेल्या उमेदवारांना कारागीर आणि बाजारपेठ यांच्यातील संबंध विकसित करावे लागतील.
- MBDB द्वारे प्रोत्साहन दिलेल्या बांबू लागवडीसाठी कार्बन सिंक संबंधित प्रस्ताव विकसित करा.
- CSR आधारित प्रकल्प तयार करा.
- विविध बांबू क्षेत्रातील डेटाबेस विकसित करा.
- वनविभागाचा पूर्व अनुभव असावा.
- बांबूशी संबंधित कामांमध्ये संगणकाच्या वापराचे ज्ञान.
- व्यवस्थापकीय संचालक, MBDB यांनी दिलेल्या कोणत्याही इतर सूचना.
Important Links For MBDB Nagpur Recruitment 2023
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील
आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.
Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा