Join Whatsapp Group

Join Telegram Group

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023 : मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023 : मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये ” रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपी डेमोलोजिस्ट, दंतवैद्य, जी एन एम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासीस्ट ओटी असिस्टंट” त्या पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपी डेमोलोजिस्ट, दंतवैद्य, जी एन एम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासीस्ट ओटी असिस्टंट
  • पदसंख्या : 27 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 75 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला, भाईंदर जि – ठाणे – 401101
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023

Vacancy Details For Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
रेडिओलॉजिस्ट01 पदे
बालरोग तज्ञ01 पदे
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ01 पदे
वैद्यकीय अधिकारी05 पदे
एपी डेमोलोजिस्ट01 पदे
दंतवैद्य01 पदे
जी एन एम07 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ04 पदे
फार्मासीस्ट 01 पदे
ओटी असिस्टंट01 पदे
ए एन एम04 पदे

Important Documents For Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • डोमेसाईल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर चे प्रमाणपत्र
  • इतर आवश्यक कागदपत्रे

Educational Qualification For Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
रेडिओलॉजिस्टMD Radiology/ DMRD
बालरोग तज्ञMD Paed/ DCH/ DNB
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञMD Microbiology
वैद्यकीय अधिकारीMBBS
एपी डेमोलोजिस्टAny Medical Graduate
दंतवैद्यBDS or MDS
जी एन एमB.Sc Nursing
प्रयोगशाळा तंत्रज्ञB.Sc With DMLT
फार्मासीस्ट D.Pharm
ओटी असिस्टंट12th Pass
ए एन एमANM

Salary Details For Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
रेडिओलॉजिस्ट75,000 रुपये प्रति महिना
बालरोग तज्ञ75,000 रुपये प्रति महिना
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ75,000 रुपये प्रति महिना
वैद्यकीय अधिकारी60,000 रुपये प्रति महिना
एपी डेमोलोजिस्ट35,000 रुपये प्रति महिना
दंतवैद्य30,000 रुपये प्रति महिना
जी एन एम20,000 रुपये प्रति महिना
प्रयोगशाळा तंत्रज्ञ17,000 रुपये प्रति महिना
फार्मासीस्ट 17,000 रुपये प्रति महिना
ओटी असिस्टंट15,000 रुपये प्रति महिना
ए एन एम18,000 रुपये प्रति महिना

How To Apply For Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

  • या भरती करता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • या भरतीसाठी करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेली नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराने स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती अचूक भरावी
  • उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज वेळेत पाठवावे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

PDF जाहिरातजाहिरात पहा
ऑफिशियल वेबसाईटवेबसाईटवर जा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Ahmednagar Job Fair 2023 : अहमदनगर येथे 204 पदाच्या रिक्त भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन । जाणून घ्या सविस्तर माहिती

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 : औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा