Join Whatsapp Group

Join Telegram Group

SIMSREE Mumbai Recruitment 2023 : SIMSREE मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित | जाणून घ्या सविस्तर माहिती

SIMSREE Mumbai Recruitment 2023 : सिडन हॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, संशोधन आणि उद्योजकता शिक्षण मुंबई अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023 – 24 करीता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता थेट मुलाखत घेण्यात येणार आहे या मुलाखतीची तारीख 15 जून 2023 असणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, संस्थेची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित रहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

SIMSREE Mumbai Recruitment 2023
SIMSREE Mumbai Recruitment 2023

SIMSREE Mumbai Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक
पदसंख्यालवकरच उपलब्ध होईल
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादामूळ जाहिरात वाचा
नोकरीचे ठिकाणमुंबई
मुलाखतीची तारीख15 जून 2023
निवडप्रक्रियामुलाखती द्वारे
मुलाखतीचे पत्तासिडन हॅम व्यवस्थापनिया व उद्योजकीय शिक्षण व संशोधन संस्था ब पथ, चर्चगेट मुंबई – 400020
मुलाखतीची वेळसकाळी 11:00 वाजता
अधिकृत वेबसाईटwww.simsree.org

How To Apply For SIMSREE Mumbai Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करता सरळ मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित रहावे
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही TA/DA दिला जाणार नाही
  • मुलाखतीची तारीख 15 जून 2023 आहे
  • अधिक माहितीकरता कृपया संस्थेची ऑफिशियल वेबसाईट व्हिजिट करावी किंवा संस्थेमार्फत जाहीर झालेली PDF जाहिरात वाचावी

Educational Qualification For SIMSREE Mumbai Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापककृपया कार्यालयीन मोबाईल नंबर वर संपर्क साधावा

Important Links For SIMSREE Mumbai Recruitment 2023 : महत्त्वाच्या लिंक्स

संस्थेमार्फत जाहीर झालेली पीडीएफपीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 रिक्त पदांसाठी भरती जाहीर । लगेच अर्ज करा

DFCCIL Recruitment 2023 : DFCCIL अंतर्गत 535 रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर | आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा