Join Whatsapp Group

Join Telegram Group

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 रिक्त पदांसाठी भरती जाहीर । लगेच अर्ज करा

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : (Dockyard Apprentice School) नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत मुंबई येथे अप्रेन्टिस पदाच्या एकूण 281 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, या भरती करिता अर्ज हे ४ जून २०२३ पासून सुरु होतील आणि या भरती करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023
Naval Dockyard Mumbai Recruitment 2023

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावअप्रेन्टिस
पदसंख्या२८१ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणमुंबई
वयोमर्यादा१८ ते २१ वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारिख०४ जून २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारिख२४ जून २०२३
अधिकृत वेबसाईटindiannavy.nic.in

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
अप्रेन्टिस२८१ जागा

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : Salary Details (पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
अप्रेन्टिस७००० रुपये प्रति महिना (ITI पदवी धारकांसाठी)
६००० रुपये प्रति महिना (फ्रेशर्स)

How To Apply For Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने वरील भरती करिता अर्ज हा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जमा करावा
  • अर्ज करण्या आधी उमेदवाराने खाली दिलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराला अर्जाची हार्ड कॉपी आणि अडमिट कार्ड नॉव्हेल डॉकयार्ड ला पाठवण्याची आवश्यकता नाही
  • अर्ज ०४ जून २०२३ पासून सुरु होतील याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२३ आहे
  • अधिक माहिती साठी PDF जाहिरात वाचावी

Educational Qualification For Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेन्टिसरिगर पोस्ट्स: 8 वी उत्तीर्ण
फोर्जर आणि हीट ट्रीटर पदे: 10वी उत्तीर्ण
इतर सर्व पदे: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI

Selection Process For Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • Written Exam
  • Physical Measurement Test
  • Trade Test
  • Interview
  • Documents Verification
  • Medical Examination

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 Important Links : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातजाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर | आत्ताच करा अर्ज

SSC CHSL Recruitment 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4522 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे

Leave a Comment

संपर्क साधा