Join Whatsapp Group

Join Telegram Group

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर | आत्ताच करा अर्ज

PCMC Recruitment 2023 : (Pimpri Chinchwad Municipal Corporation) पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियॉलॉजिस्ट, गुणवंता आश्वासक सहायक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन” या पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२३ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, संस्थेची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

PCMC Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नाववरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियॉलॉजिस्ट, गुणवंता आश्वासक सहायक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन
पदसंख्या३० जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणART सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल वर्धा
वयोमर्यादा३८ ते ४३ वर्ष
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्तापिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला
अर्ज करण्याची शेवटची तारीख१३ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईटwardha.gov.in

Vacancy Details For PCMC Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक०२ पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०६ पदे
स्त्रीरोग तज्ज्ञ०१ पदे
बालरोग तज्ज्ञ०४ पदे
भूलतज्ज्ञ०३ पदे
वैद्यकीय अधिकारी१० पदे
एपिडेमियॉलॉजिस्ट०१ पदे
गुणवंता आश्वासक सहायक०१ पदे
फार्मासिस्ट०१ पदे
लॅब टेक्निशियन०१ पदे

How To Apply For PCMC Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • उमेदवाराने वर नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावे
  • उमेदवाराने अर्ज हे वर नमूद केलेल्या नमुन्यांद्वारे भरायचे आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने संस्थेचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२३ आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणी साठी सर्व मूळ कागदपत्र असणे आवश्यक आहे
  • अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Educational Qualification For PCMC Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक1) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
2) मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी टायपिंग 40 प्रति मिनिट आणि शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून संगणक अभ्यासक्रम | MSCIT पास
3) 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ1) सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून DMLT अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा
२) लॅब टेक्निशियन म्हणून १ वर्षाचा अनुभव असावा
स्त्रीरोग तज्ज्ञMBBS
बालरोग तज्ज्ञMD/DCH/DNB संबंधित क्षेत्रात
भूलतज्ज्ञMD/DCH/DNB संबंधित क्षेत्रात
वैद्यकीय अधिकारीMBBS
एपिडेमियॉलॉजिस्टप्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध / सार्वजनिक आरोग्य किंवा महामारीविज्ञान (जसे की MD, MPH, DPH, MAE इ.) मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा असलेले वैद्यकीय पदवीधर.
किंवा
एपिडेमियोलॉजी / सार्वजनिक आरोग्य मधील 3 वर्षांचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर (एमबीबीएस).
किंवा
एम.एस्सी. लाइफ सायन्सेसमध्ये 2 वर्षांचा MPH (मास्टर्स इन पब्लिक हेल्थ) तीन वर्षांच्या अनुभवासह.
एम.एस्सी. (एपिडेमिओलॉजी) सार्वजनिक आरोग्यामध्ये 2 वर्षांचा अनुभव.
गुणवंता आश्वासक सहायकGraduate
फार्मासिस्टबी.फार्म , डी फार्म
लॅब टेक्निशियन1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc. ही पदवी आवश्यक आहे
2) सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून DMLT अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा
3) संगणक (MS, Excel आणि Word कौशल्य
मूल्यांकन) कामाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
४) लॅब असिस्टंट म्हणून अनुभव आवश्यक
५) लॅब टेक्निशियन म्हणून अनुभवाला प्राधान्य

Salary Details For PCMC Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक२०,००० रुपये प्रति महिना
प्रयोगशाळा तंत्रज्ञ१७,००० रुपये प्रति महिना
स्त्रीरोग तज्ज्ञ७५,००० रुपये प्रति महिना
बालरोग तज्ज्ञ७५,००० रुपये प्रति महिना
भूलतज्ज्ञ७५,००० रुपये प्रति महिना
वैद्यकीय अधिकारी६०,००० रुपये प्रति महिना
एपिडेमियॉलॉजिस्ट३५,००० रुपये प्रति महिना
गुणवंता आश्वासक सहायक१८,००० रुपये प्रति महिना
फार्मासिस्ट१७,००० रुपये प्रति महिना
लॅब टेक्निशियन१७,००० रुपये प्रति महिना

Important Links For PCMC Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात १येथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक – २

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “इन्स्पेक्टर आणि हेल्थ असिस्टंट” या पदाच्या ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे, मुलाखतीची तारीख ०९ जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, संस्थेची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

PCMC Recruitment 2023
PCMC Recruitment 2023

PCMC Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावइन्स्पेक्टर आणि हेल्थ असिस्टंट
पदसंख्या३२ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
नोकरीचे ठिकाणART सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल वर्धा
वयोमर्यादा१८ ते ४३ वर्ष
निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्तादिवंगत मधुकर पवळे सभागृह, ३ रा मजला पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी ४११०१८
मुलाखतीची तारीख०९ जून २०२३
अधिकृत वेबसाईटwardha.gov.in

PCMC Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
इन्स्पेक्टर१६ पदे
हेल्थ असिस्टंट१६ पदे

How To Apply For PCMC Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करता थेट मुलाखत घेण्यात येणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • मुलाखतीची तारीख वर नमूद केल्याप्रमाणे 9 जून 2023 आहे
  • मुलाखतीची वेळ सकाळी 10 वाजेपासून असेल
  • वरील भरती करता मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे
  • कागदपत्रांची पडताळणी ही मुलाखतीदरम्यान करण्यात येईल
  • उमेदवारांनी वर नमूद केलेल्या पत्त्यावर सकाळी दहा वाजता उपस्थित असावे
  • उमेदवाराला मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही
  • अधिक माहितीसाठी कृपया संस्थेमार्फत जाहीर झालेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Salary Details For PCMC Recruitment 2023 : वेतनश्रेणी(पगार)

पदाचे नाववेतनश्रेणी (पगार)
इन्स्पेक्टर27,000 रुपये प्रति महिना
हेल्थ असिस्टंट26,000 रुपये प्रति महिना

Educational Qualification For PCMC Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इन्स्पेक्टर1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
२) सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3) सरकारी किंवा निमशासकीय संस्थांमध्ये समकक्ष पदावर किमान 6 महिन्यांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
4) मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून संगणक पात्रता आवश्यक
५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
हेल्थ असिस्टंट1) उच्च माध्यमिक शाळा परीक्षा (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक
२) सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) शासकीय किंवा निमशासकीय संस्थांमध्ये समकक्ष पदावर किमान ६ महिने कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे
4) मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून संगणक पात्रता असणे आवश्यक आहे
५) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे

Important Links For PCMC Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आजच करा अर्ज

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा