Join Whatsapp Group

Join Telegram Group

CRPF Bharti 2023 : 10 वी पास तरुणांसाठी नौकरीची सुवर्ण संधी 9221 पदांची मेगा भरती जाहीर

CRPF Bharti 2023 : CRPF (Central Reserved Police Force) केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत हवालदार पदाच्या एकूण ९२२१ जागांसाठी अर्ज सुरु झालेले आहेत अर्ज पद्धती हि ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे, इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून खाली दिलेली अर्जाबद्दल ची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिसिअल वेबसाईट, जाहिरात, महत्वाच्या तारखा लक्षात घेऊन अर्ज जमा करावा. अश्याच प्रकारच्या विविध जॉब चे अपडेट आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्या पर्यंत पोहचवत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईट ला subscribe करा आणि आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

CRPF Bharti 2023
CRPF Bharti 2023

CRPF Bharti 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावकॉन्स्टेबल (हवालदार)
पदसंख्या९२१२ जागा
शैक्षणिक पात्रता१० वी पास (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचा)
वयोमर्यादा१८ ते २७ वर्ष
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख२७ मार्च २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख०२ मे २०२३
अर्ज शुल्क१०० रुपये
अधिकृत वेबसाईटwww.crpf.gov.in

CRPF Bharti 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
हवालदारएकूण ९२१२ जागा
कॉन्स्टेबल पुरुष
कॉन्स्टेबल महिला
९१०५ जागा
१०७ जागा

How To Apply For CRPF Bharti 2023

  • सीआरपीएफ भरती करता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक २७ मार्च २०२३ सुरु झाली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सादर करावा.
  • अधिक माहिती करता http://www.crpf.gov.in या ऑफिसिअल वेबसाईट ला भेट द्या.
  • विहित शुल्काशिवाय प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उशिरा केलेले अर्ज आणि अपूर्ण माहिती असलेलं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अधिक माहितीकरिया कृपया भरती बद्दल जाहिरात असलेली PDF काळजीपूर्वक वाचावी.

Educational Qualification For CRPF Bharti 2023 – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (हवालदार)१० वी पास

CRPF Bharti २०२३ : Physical Criteria (शारीरिक पात्रता)

प्रवर्गउंचीछाती
General/OBCपुरुष – १७० से.मी
महिला – १५७ से.मी
८० सेमी फुगवून
५ सेमी जास्त
STपुरुष – १६२.५ सेमी
महिला – १५० सेमी
७६ सेमी फुगवून
५ सेमी जास्त

Selection Process For CRPF Bharti २०२३ : निवडप्रक्रिया

  • Computer Based Test
  • Skill Test (Skill Test will be Conducted in English and Hindi Only)
  • Physical Standard Test
  • Document Verification ( कागदपत्र पडताळणी)
  • मेडिकल टेस्ट

CRPF Bharti २०२३ : Required Document List (आवश्यक कागदपत्रे)

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

  • आधार कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट (जातीचा दाखला)
  • फोटो आणि स्वाक्षरी
  • ई-मेल आयडी, मोबाईल नंबर
  • १० वी मार्कशीट

Application Fees Structure For CRPF Bharti २०२३

CategoryFees
General/ OBC/ EWS१०० Rs
SC/ ST/ ESM/ Female० Rs
Mode Of Payment ( शुल्क भरण्याची पद्धत)Online (ऑनलाईन)

CRPF Bharti २०२३ : Important Dates (महत्वाच्या तारखा)

अर्ज सुरु होण्याची तारीख२७ मार्च २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख०२ मे २०२३
Release Of Admit Card For Computer Based Test२० जून २०२३ ते २५ जून २०२३
Schedule Of Computer Based Test (Tentative)०१ जुलै २०२३ ते १३ जुलै २०२३

Salary Details For CRPF Bharti २०२३ : वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी (Salary)
कॉन्स्टेबल (हवालदार)२१७०० Rs ते ६९१०० Rs (Level -३)

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

NIDM Bharti 2023 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) मध्ये निघाली आहे भरती आजच अर्ज करा

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023 : आदिवासी विकास महामंडळ नाशिक भरतीसाठी असा करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा