Join Whatsapp Group

Join Telegram Group

DIT Maharashtra Recruitment 2023 | माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर | आजच करा अर्ज

DIT Maharashtra Recruitment 2023 : (Directorate Of Information Technology Maharashtra) माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये व्यवसाय विश्लेषक, परीक्षक, वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसक, डेटाबेस प्रशासक, विकासक-जावा, विकसक -डॉट नेट, सिस्टम प्रशासक, नेटवर्क प्रशासन, नेटवर्क अभियंता या पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

DIT Maharashtra Recruitment 2023
DIT Maharashtra Recruitment 2023

DIT Maharashtra Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावव्यवसाय विश्लेषक, परीक्षक, वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसक, डेटाबेस प्रशासक, विकासक-जावा, विकसक -डॉट नेट, सिस्टम प्रशासक, नेटवर्क प्रशासन, नेटवर्क अभियंता
पदसंख्या08 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावे
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑनलाईन (ईमेल)
अर्ज पाठवण्यासाठी चा ईमेल पत्ताcontractor.it@maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख07 जुलै 2023
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in

Vacancy Details For DIT Maharashtra Recruitment 2023 : रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
व्यवसाय विश्लेषक
परीक्षक01 पद
वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसक01 पद
डेटाबेस प्रशासक01 पद
विकासक-जावा01 पद
विकसक -डॉट नेट01 पद
सिस्टम प्रशासक01 पद
नेटवर्क प्रशासन01 पद
नेटवर्क अभियंता01 पद

Salary Details For DIT Maharashtra Recruitment 2023 : वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवसाय विश्लेषक1,03,320 रुपये प्रति महिना
परीक्षक41,080 रुपये प्रति महिना
वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसक1,03,240 रुपये प्रति महिना
डेटाबेस प्रशासक68,480 रुपये प्रति महिना
विकासक-जावा51,640 रुपये प्रति महिना
विकसक -डॉट नेट51,640 रुपये प्रति महिना
सिस्टम प्रशासक84,870 रुपये प्रति महिना
नेटवर्क प्रशासन75,440 रुपये प्रति महिना
नेटवर्क अभियंता51,080 रुपये प्रति महिना

Educational Qualification For DIT Maharashtra Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवसाय विश्लेषकB-TECH/BE in CS/IT/EE/ECE
परीक्षकB-TECH/BE in CS/IT/EE/ECE
वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसकB-TECH/BE in CS/IT/EE/ECE
डेटाबेस प्रशासकB-TECH/BE in CS/IT/EE/ECE & Certification Like MCSE/RHCE/RHEL
विकासक-जावाB-TECH/BE in CS/IT/EE/ECE
विकसक -डॉट नेटB-TECH/BE in CS/IT/EE/ECE
सिस्टम प्रशासकB-TECH/BE in CS/IT/EE & Certification Like MCSE/RHCE/RHEL
नेटवर्क प्रशासनB-TECH/BE in CS/IT/EE With 2 Years Of Experience in IT & having certification in Networking
नेटवर्क अभियंताB-TECH/BE in CS/IT/EE With 2 Years Of Experience in IT & having certification in Networking

How To Apply For DIT Maharashtra Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • वरील भरती करता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावा
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी
DIT Maharashtra Recruitment 2023

📑 PDF जाहिरात – जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – Maharashtra.gov.in

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

Telegram
WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

IGI Aviation Recruitment 2023 : IGI एव्हिएशन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर | जाणून घ्या संपूर्ण माहिती

DRDO NSTL Recruitment 2023 | संरक्षण संस्था आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा