Join Whatsapp Group

Join Telegram Group

KVS AFS Pune Recruitment 2023 : केंद्रीय विद्यालय AFS पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

KVS AFS Pune Recruitment 2023 : केंद्रीय विद्यालय हवाई दल स्टेशन पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये बालवाटिका ३ शिक्षक, विशेष शिक्षक, पीजीटी, टीजीटी या पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरती साठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे या भरतीसाठी मुलाखतीची तारीख १५ जुलै २०२३ आहे या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून या भरतीच्या मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

KVS AFS Pune Recruitment 2023

KVS AFS Pune Recruitment 2023 : संपूर्ण माहिती

पदाचे नावबालवाटिका ३ शिक्षक, विशेष शिक्षक, पीजीटी, टीजीटी
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
नोकरीचे ठिकाणपुणे
निवड प्रक्रियामुलाखत
मुलाखतीचा पत्ताकेंद्रीय विद्यालय क्रमांक २ एअर फोर्स स्टेशन पुणे
मुलाखतीची तारीख१५ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईटवेबसाईट उघडा

Selection Process For KVS AFS Pune Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

  • या भरती करता उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • केवळ पात्र उमेदवारांनी केवीएस नियमानुसार अर्ज करणे आवश्यक आहे आणि ते वॉक इन मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात
  • या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्या दिवशी विद्यालयात त्यांच्या सर्व मूळ शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रमाणपत्रांसह रीतसर भरलेल्या अर्जासह त्यांच्या स्वयंस साक्षांकित झेरॉक्स प्रति आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोसह उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • या भरतीच्या मुलाखतीच्या तारखेला सकाळी ८:०० ते ९:०० या वेळेतच अर्ज स्वीकारले जातील
  • वरील पदांकरिता मुलाखत 15 जुलै 2023 रोजी संबंधित पत्त्यावर घेण्यात येणार आहे
  • या भरतीच्या अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Important Links For KVS AFS Pune Recruitment 2023

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

WhatsApp

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MBDB Nagpur Recruitment 2023 : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज

NSTI Mumbai Bharti 2023 : राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा