Join Whatsapp Group

Join Telegram Group

Maharashtra Excise Department Bharti 2023 : राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत 512 रिक्त पदांची भरती जाहीर

Maharashtra Excise Department Bharti 2023 : Maharashtra Excise Department राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “लघुलेखक(निमश्रेणी), लघु टंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान-नी-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क चपराशी” या पदासाठी एकूण ५1२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती करता अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख १3 जुन 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Maharashtra Excise Department Bharti 2023
Maharashtra Excise Department Bharti 2023

Maharashtra Excise Department Bharti 2023 -संपूर्ण माहिती

  • पदाचे नाव – लघुलेखक(निमश्रेणी), लघु टंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान-नी-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क चपराशी
  • पदसंख्या – 512 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
  • अधिकृत वेबसाईटstateexcise.maharashtra.gov.in

Maharashtra Excise Department Bharti 2023 Vacancy Details

पदाचे नावपदसंख्या
लघुलेखक निमश्रेणी05 पदे
लघुटंकलेखक16 पदे
जवान, राज्य उत्पादन शुल्क371 पदे
जवान -नी-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क70 पदे
चपराशी50 पदे

How To Apply For Maharashtra Excise Department Bharti 2023 – असा करा अर्ज

  • वरील भरती करता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे
  • उमेदवाराने अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेले पीडीएफ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी
  • उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Salary Details For Maharashtra Excise Department Bharti 2023 – वेतन श्रेणी(पगार)

पदाचे नाववेतन श्रेणी (पगार)
लघुलेखक निमश्रेणी41,800 रुपये ते 1,32,300 रुपये याव्यतिरिक्त अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक25,500 रुपये ते 81,100 रुपये याव्यतिरिक्त अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क21,700 रुपये ते 69,100 रुपये याव्यतिरिक्त अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नी-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क21,700 रुपये ते 69,100 रुपये याव्यतिरिक्त अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी15,000 रुपये ते 47,600 रुपये याव्यतिरिक्त अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

Educational Qualification For Maharashtra Excise Department Bharti 2023 – शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लघुलेखक निमश्रेणीमाध्यमिक शाळेमध्ये परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र

लघुलेखनाची किमान गती 100 शब्द प्रतिमिनिट हवी

मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे
लघुटंकलेखकमाध्यमिक शाळेमध्ये परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र

लघुलेखनाची किमान गती 80 शब्द प्रतिमिनिट हवी

मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे
जवान, राज्य उत्पादन शुल्कमाध्यमिक शाळेतील परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
जवान -नी-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्कइयत्ता सातवी उत्तीर्ण असावा

आणि त्याच बरोबर वाहन चालवण्याचा परवाना असावा
(किमान हलके चार चाकी वाहन)
चपराशीमाध्यमिक शाळेमध्ये परीक्षा उत्तीर्ण असावी

Important Documents For Maharashtra Excise Department Bharti 2023 – आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज करताना जे नाव टाकले आहे ते नाव असलेला पुरावा (एसएससी अथवा कोणतीही पदवी असलेली मार्कशीट)
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
  • एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा
  • मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • वकिली व्यवसायाचा विहित केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा

Selection Process For Maharashtra Excise Department Bharti 2023 – निवड प्रक्रिया

  • वरील पदांसाठी निवड ही वैयक्तिक मुलाखती द्वारे केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • प्राप्त अर्जांची पात्रतेच्या निकषावर अर्जाची पडताळणी करून मुलाखतीसाठी पात्र /अपात्र उमेदवारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल
  • पात्र असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल
  • पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी ओरिजनल डॉक्युमेंट सोबत उपस्थित राहायचे आहे
  • तसेच मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तसेच उमेदवाराच्या ईमेल द्वारे कळविण्यात येईल
  • अधिक माहिती करता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी

Fees Structure For Maharashtra Excise Department Bharti 2023 : अर्ज शुल्क

पदाचे नावजनरल कॅटेगरीइतर कॅटेगरी
लघुलेखक निम्म श्रेणी900 रुपये810 रुपये
लघु टंकलेखक900 रुपये810 रुपये
जवान735 रुपये660 रुपये
जवान-नी- चालक800 रुपये720 रुपये
चपराशी800 रुपये720 रुपये

Important Links : महत्त्वाच्या लिंक्स

पीडीएफ जाहिरात – जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज नोंदणी करा – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा – अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा— Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MSTC Recruitment 2023 : MSTC लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Collector Office Nashik Recruitment 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहीर

Leave a Comment

संपर्क साधा