Join Whatsapp Group

Join Telegram Group

NCERT Recruitment 2023 | राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

NCERT Recruitment 2023 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council Of Educational Research And Training) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीमध्ये विविध पदे समावेश केलेली आहेत अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे या पदाच्या ३४७ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती घेण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे 2023 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज करावा

आणि आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल तुम्ही आमच्या वेबसाईटवर आला त्याबद्दल धन्यवाद

NCERT Recruitment २०२३

NCERT Recruitment 2023 Details : संपूर्ण माहिती

पदाचे नावअधीक्षक अभियंता, उत्पादन अधिकारी, संपादक, व्यवसाय व्यवस्थापक, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, वरिष्ठ अभियंता, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहायक उत्पादन अधिकारी, सहाय्यक संपादक, असिस्टंट बिजनेस मॅनेजर, कलाकार ग्रेड १, तांत्रिक अधिकारी, सहायक अभियंता ग्रेड A, ऑडिओ रेडिओ निर्माता, भांडार अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, छायाचित्रकार, पटकथा लेखक, ग्राफिक्स असिस्टंट, निम्न विभाग लिपिक, ड्रायवर, सुतार, इलेकट्रीशन, चित्रकार अश्या प्रकारची विविध पदे उपलब्ध
पदसंख्या३४७ जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्जपद्धतीऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख२८ मे २०२३
निवडप्रक्रियामुलाखती द्वारे
अधिकृत वेबसाईटwww.ncrtc.in

NCERT Recruitment 2023 : Non-Teaching Post Wise Vacancy Details

पदाचे नाव वय पदसंख्या पदाचे नाववय पदसंख्या
सहायक३०४६प्रयोगशाळा सहाय्यक२७३४
लोअर डिव्हिजन क्लर्क LDC२७८४स्टोअर कीपर ग्रेड-II२७१७
ज्येष्ठ ग्रंथालय परिचर२७सुतार२७
ड्रायव्हर ग्रेड-III२७गडद खोली सहाय्यक२७
चित्रपट सहाय्यक२७इलेक्ट्रिशियन२७
मजला सहाय्यक२७चित्रपट जॉइनर२७
टचर ग्रेड-I२७लाइटमन२७
छायाचित्रकार-ग्रेड-II२७चित्रकार२७
प्रोजेक्शनिस्ट२७टचर ग्रेड-II२७
टीव्ही निर्माता ग्रेड-III२७अर्ध व्यावसायिक सहाय्यक२७
ग्राफिक असिस्टंट ग्रेड-II२७तंत्रज्ञ ग्रेड-I२७१३
रिसेप्शनिस्ट२७ऑडिओ रेडिओ निर्माता ग्रेड-III२७
संगणक ऑपरेटर ग्रेड-III२७फील्ड अन्वेषक२७
प्रूफ रीडर२७ग्राफिक असिस्टंट ग्रेड-I३०
अभियांत्रिकी सहाय्यक३०कनिष्ठ लेखापाल३०
छायाचित्रकार-ग्रेड-I३०व्यवस्थापक एनआयई गेस्ट हाऊस आणि पीजी वसतिगृह३०
पटकथा लेखक३०उत्पादन सहाय्यक३०
डिझायनर सेट३०संपादकीय सहाय्यक३०
टीव्ही निर्माता ग्रेड-II३०विपणन कार्यकारी३०
सीनियर प्रूफ रीडर३०कलाकार Gr-II३०
स्टोअर कीपर ग्रेड-I२७सहाय्यक भांडार अधिकारी३०
ऑडिओ रेडिओ निर्माता ग्रेड-I३५व्यावसायिक सहाय्यक३०
चित्रपट संपादक३५कॅमेरामन ग्रेड-II३०
उत्पादन व्यवस्थापक३५सहाय्यक उत्पादन अधिकारी३५
ध्वनी रेकॉर्डिस्ट ग्रेड-I३५सहाय्यक संपादक (2 इंग्रजी, 2 हिंदी३५
टीव्ही निर्माता ग्रेड-I३५असिस्टंट बिझनेस मॅनेजर३५
भांडार अधिकारी३०कलाकार ग्रेड-I३५
वरिष्ठ लेखापाल३०सहायक अभियंता ग्रेड-ए३५
चित्रपट दिग्दर्शक४०अधीक्षक अभियंता५०
चित्रपट निर्माता४०उत्पादन अधिकारी४०
वरिष्ठ अभियंता४०संपादक४०
सहाय्यक जनसंपर्क अधिकारी३५व्यवसाय व्यवस्थापक४०

How To Apply For NCERT Recruitment 2023 : असा करा अर्ज

  • या भरती करता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नियम व अति व्यवस्थित समजून घ्यावा
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती योग्य ठिकाणी भरावी
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज हा दिलेल्या वेळे अगोदर जमा करावा
  • उशिरा केलेले अर्ज नाकारले जातील
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२३ आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संबंधित नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे

Selection Process For NCERT Recruitment 2023 : निवडप्रक्रिया

  • लेखी परीक्षा (Written Exam)
  • कौशल्य चाचणी (Skills Test)
  • कागदपत्रे पडताळणी (Document Verification)
  • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करा

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती – About Us (Naukrikeeda.com)

नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या नोकरी किडा डॉट कॉम या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील निघणाऱ्या विविध भरती यांचे अपडेट्स वेळेवर सर्वांपर्यंत पोहोचवत असतो तरी आपणा सर्वांचे विनंती आहे तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांपर्यंत तुम्हीही आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या भरत्यांचे अपडेट्स वेळेवर मिळतील आणि तेही या संधीचा फायदा घेतील

naukrikeeda

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा — Join Here —

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील अपडेट सर्वात अगोदर पहावयास मिळतील त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या वेबसाईटला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद.

Read More – महत्वाच्या भरती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

Talathi Bharti 2023 : Online Form Date | Questions Papers। How To Apply Online

Leave a Comment

संपर्क साधा