Join Whatsapp Group

Join Telegram Group

NTRO Recruitment 2023 : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर । जाणून घ्या सविस्तर माहिती

NTRO Recruitment 2023 : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “विश्लेषक – A” पदाच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, ऑफिशियल वेबसाईट, आणि इतर बाबी लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज करावेत

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

NTRO Recruitment 2023
NTRO Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : विश्लेषक – A
  • पदसंख्या : 35 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 30 वर्ष
  • अर्ज पद्धती ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता उपसंचालक (आर), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक 3, ओल्ड JNU कॅम्पस, नवी दिल्ली – 110067
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
  • ऑफिसिअल वेबसाईटntro.gov.in

Vacancy Details For NTRO Recruitment 2023

पदाचे नाव पदसंख्या
विश्लेषक – A35 जागा

Educational Qualification For NTRO Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विश्लेषक – Aअत्यावश्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठातून विशिष्ट भाषेसह पदवी, किंवा

यासह कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी: –
(i) निर्दिष्ट भाषेत दोन वर्षांचा डिप्लोमा, किंवा
(ii) विशिष्‍ट भाषेत नेटिव्ह लेव्हल प्रवीणता

Salary Details For NTRO Recruitment 2023

पदाचे नाव पगार
विश्लेषक – A44,900 ते 1,42,400 रुपये प्रति महिना

How To Apply For NTRO Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी संस्थे मार्फत जाहीर झालेलं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • या भरतीसाठी अर्जाचा फॉर्म हा फक्त निळ्या आणि काळ्या शाईचा वापर करून इंग्रजी कॅपिटल अक्षरांमध्ये भरायचा आहे
  • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर उपलब्ध आहे
  • उमेदवाराने अर्ज हा वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचा

Selection Process For NTRO Recruitment 2023

उमेदवारांचे मूल्यांकन दोन टप्प्यात कामगिरीच्या आधारे केले जाईल. पहिला टप्पा लेखी परीक्षा असेल आणि दुसरा टप्पा खालील तपशीलांनुसार मुलाखत असेल: –

NTRO Recruitment 2023

Important Links For NTRO Recruitment 2023

📑PDF जाहिरातजाहिरात वाचा
✅ऑफिसिअल वेबसाईट वेबसाईट उघडा
HSC Result 2023
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.com )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

आमच्या वेबसाईटवरील इतर महत्त्वाच्या भरती

शिक्षक सहकारी बँक नागपूर भरती : Shikshak Sahakari Bank Nagpur Recruitment 2023 | असा करा अर्ज

SGBAU Amravati Recruitment 2023 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती

Devgad Urban Co-Operative Bank Recruitment 2023 : देवगड अर्बन को ऑपेराटीव्ह बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहीर । आजच करा अर्ज

Leave a Comment

संपर्क साधा